ETV Bharat / city

Chain hunger strike रस्ता मोकळा करून देण्यासाठी विद्यार्थी, ग्रामस्थांचे तहसील कार्यालय समोर साखळी उपोषण - to clear the road

औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील बुट्टेवाडगाव ते शंकरपूर या रस्त्यावर चारशे मीटर दरम्यान असलेले अतिक्रमण मोकळे to clear the road करण्यासाठी, परिसरातील गावकऱ्यांनी विद्यार्थ्यासह students and villagers गंगापूर तहसील कार्यालयासमोर in front of Tehsil office साखळी उपोषण Chain hunger strike केले.

strike
साखळी उपोषण
author img

By

Published : Aug 28, 2022, 5:06 PM IST

औरंगाबाद गंगापूर तालुक्यातील बुट्टेवाडगाव ते शंकरपूर या रस्त्यावर चारशे मीटर दरम्यान असलेले अतिक्रमण मोकळे to clear the road करण्यासाठी, परिसरातील गावकऱ्यांनी विद्यार्थ्यासह students and villagers गंगापूर तहसील कार्यालयासमोर मंगळवारी दिवसभर साखळी उपोषण Chain hunger strike केले. बुट्टे वडगाव ते शंकरपूर रस्त्याने जाण्यासाठी असलेल्या मार्तंड नदीला पार करण्याकरता चारशे मीटर रस्त्याची अडचण आहे. या परिसरात सातशेहुन अधिक कुटुंबे वास्तव्यास राहतात. त्यांच्या दळणवळणासाठी, शेती कामासाठी, शेतमाल ने आण करण्यासाठी मोठी अडचण होत आहे.

विद्यार्थ्यांनचे होत आहे शैक्षणिक नुकसान,प्रशासनाचे दुर्लक्ष परिसरातील साठ हून अधिक शालेय विद्यार्थी या रस्त्याने रोजच ये जा करत असतात. पावसाळ्यात मार्तंडी नदीला पाणी येत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही रस्ता मोकळा करून देत नसल्याने या परिसरातील ग्रामस्थांनी गंगापूर तहसील परिसरात विद्यार्थ्यांसोबत साखळी उपोषण सुरू केले.

मार्तंडी नदीला आलेल्या पुरात अडकली होती आणि कुटुंबे मागील वर्षी मार्तंडी नदीला पूर आल्यानंतर परिसरातील अनेक कुटुंबे पुरात अडकले होते. तेव्हा त्यांना एनडीआरएफ च्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. तेव्हापासून याविषयी अनेकदा मागणी करून न्याय मिळत नसल्याने ग्रामस्थांनी विद्यार्थ्यासोबत आंदोलनाचे हत्यार उपसले. पंधरा दिवसात रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे लेखणी आश्वासन तहसीलदार सतीश सोनी यांनी ग्रामस्थांना दिले. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता हे उपोषण मागे घेण्यात आले.

हेही वाचा Mumbai Borivali Theft Crime अब तक छप्पन, ५६ दुकानांत चोरी करणाऱ्या चोरट्याला बोरिवली पोलिसांकडून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.