ETV Bharat / city

धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजप महिला मोर्चा आक्रमक - Aurangabad BJP NEWS

धनंजय मुंडे यांच्याविरोधात औरंगाबाद भाजप महिला मोर्चाने आंदोलन केले. धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

धनंजय मुंडे यांच्या विरोधात
author img

By

Published : Oct 22, 2019, 7:16 PM IST

औरंगाबाद - राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजप महिला मोर्चाच्या वतीने औरंगाबादेत निदर्शन केली. क्रांतिचौक भागात महिला मोर्चाच्या महिलांनी धनंजय मुंडे यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केले.

धनंजय मुंडे यांच्या विरोधात

विधानसभा निवडणुकीच्या काळात परळी मतदार संघात बहीण भावाच्या लढतीत धनंजय मुंडे यांनी केलेल्या प्रचारात पंकजा मुंडे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने भाजप महिला आघाडीने संतप्त झाल्याने आंदोलन केले. धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजप महिला मोर्चाने केली आहे.

धनंजय मुंडेयांनी आक्षेपार्ह विधान केल्याने समस्त महिलांचा अवमान झाला आहे. ऐन भाऊबीजेच्या आधी एका भावाने आपल्या नात्याचा अवमान केला आहे. हा भाऊ नसून रावण असल्याची भावना महिलांची झाली आहे. त्यामुळे महिलांच्या भावना दुखावल्या असल्याने धनंजय मुंडे यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करत असून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करा अशी मागणी भाजप महिला मोर्चातर्फे करण्यात आली.

Intro:राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजप महिला मोर्चाच्या वतीने औरंगाबादेत निदर्शन केली. क्रांतिचौक भागात महिला मोर्चाच्या महिलांनी धनंजय मुंडे यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केले.

Body:विधानसभा निवडणुकीच्या काळात परळी मतदार संघात बहीण भावाच्या लढतीत धनंजय मुंडे यांनी केलेल्या प्रचारात पंकजा मुंडे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने भाजप महिला आघाडीने संतप्त झाल्याने आंदोलन करत असून धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजप महिला मोर्चाने केली.

Conclusion:धनंजय मुंडे केलेल्या आक्षेपार्ह विधान केल्याने समस्त महिलांचा अवमान झाला आहे. ऐन भाऊबीजेच्या आधी एका भावाने आपल्या नात्याचा अवमान केला असून हा भाऊ नसून रावण असल्याची भावना महिलांची झाली आहे. त्यामुळे महिलांच्या भावना दुखावल्या असल्याने धनंजय मुंडे यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करत असून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करा अशी मागणी भाजप महिला मोर्चातर्फे करण्यात आली.
byte - माधुरी अदवंत - शहर अध्यक्ष भाजप महिला मोर्चा
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.