ETV Bharat / city

Amravati Ganeshotsav युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर बसवला गणपती - Amravati Ganeshotsav

अमरावती शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अमरावतीकर त्रस्त असताना महापालिका प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही. Amravati Ganeshotsav आता गणपती उत्सवाच्या पर्वावर शहरातील रस्ते दुरुस्त व्हावे या मागणीसाठी आज गुरुवार दि. 18 ऑगस्ट रोजी युवा सेनेच्या वतीने चक्क महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.

युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर बसवला गणपती

author img

By

Published : Aug 18, 2022, 7:30 PM IST

अमरावती - अमरावती शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अमरावतीकर त्रस्त असताना महापालिका प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही. आता गणपती उत्सवाच्या पर्वावर शहरातील रस्ते दुरुस्त व्हावे या मागणीसाठी Amravati Ganeshotsav 2022 आज गुरुवार दि. 18 ऑगस्ट रोजी युवा सेनेच्या वतीने चक्क महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.

युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर बसवला गणपती

आयुक्तांच्या दलनाचे फाटक केले बंद युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राहुल माटोडे यांच्या नेतृत्वात युवा सेनेचे शेकडो कार्यकर्ते घोषणाबाजी करीत महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयासमोर धडकले. यावेळी परिस्थितीचे कामगिरी जाणून आयुक्तांच्या दादा जवळ तैनात असणाऱ्या पोलिसांनी तसेच महापालिकेतील सुरक्षारक्षकांनी आयुक्तांच्या दारानासमोरील फाटक बंद केले. यावेळी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि बंद असणाऱ्या फाटकासमोर खुर्चीवर गणपतीची स्थापना केली.

खड्ड्यांमुळे मूर्ती घडली तर आयुक्तांना धडा शिकवू अमरावती शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. माजी महापौरांच्या प्रभागातही रस्त्यांवर अनेक खड्डे पडले आहेत. गणपती उत्सवा दरम्यान मूर्ती रस्त्यावरून आणताना खड्ड्यांमुळे घडलेल्या तर यासाठी महापालिका आयुक्तांना जबाबदार ठरवून त्यांना धडा शिकवणार असा इशारा यावेळी राहुल माटोडे यांनी दिला आहे. यावेळी गणपतीची स्थापना केल्यावर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी गणपतीची आरती देखील म्हटली. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिका आयुक्तांना सद्बुद्धी येऊ अशी मागणीही युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी गणेशाकडे केली.

हेही वाचा - Dahi Handi दही हंडीला खेळाचा दर्जा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.