ETV Bharat / city

Murhadevi Gram Panchayat ACB Raid ग्रामपंचायचीत्या सहा सदस्यांना लाच घेताना रंगेहात अटक - Amravati Murhadevi Gram Panchayat Bribery Case

अंजनगाव सुर्जी तालुक्यात मुऱ्हादेवी Murhadevi Gram Panchayat Anjangaon Surji Taluka येथील जिल्हा परिषद शाळेची जुनी इमारत पाडून त्याच्या साहित्य विक्रीत गैरप्रकार केल्याची तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी मुख्याध्यापिकेकडून लाच घेणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात Amravati Murhadevi Gram Panchayat Bribery Case पकडले. यात महिला उपसरपंचाच्या पतीचाही समावेश आहे. Amravati Murhadevi Gram Panchayat ACB Raid.

अमरावतीत मुऱ्हादेवी  ग्रा.पं.च्या सहा सदस्यांना लाच घेताना रंगेहात अटक

author img

By

Published : Sep 15, 2022, 6:32 PM IST

अमरावती: अंजनगाव सुर्जी तालुक्यात मुऱ्हादेवी Murhadevi Gram Panchayat Anjangaon Surji Taluka येथील जिल्हा परिषद शाळेची जुनी इमारत पाडून त्याच्या साहित्य विक्रीत गैरप्रकार केल्याची तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी मुख्याध्यापिकेकडून लाच घेणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात Amravati Murhadevi Gram Panchayat Bribery Case पकडले. यात महिला उपसरपंचाच्या पतीचाही समावेश आहे. Amravati Murhadevi Gram Panchayat ACB Raid

हे ग्रामपंचायत सदस्य अडकले जाळ्यात - दामोदर नाराणयण धुमाळे, मनोज नंदलाल कावरे, लालदास देवराव वानखडे, मो. इब्राहिम अब्दुल नबी, शिवदास काशिनाथ पखाने या ग्रामपंचायत सदस्यांसह महिला उपसरपंचाचा पती सुरेश दुर्योधन वानखडे यांचा लाच घेणाऱ्यांमध्ये समावेश आहे. त्यांना एसीबीने ताब्यात घेऊन अंजनगाव सुर्जी ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर अटक केली. Amravati Murhadevi Gram Panchayat Member Arrest

काय आहे प्रकरण?
मुन्हादेवी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाविरुद्ध शाळेची जुनी इमारत पाडून त्या साहित्य विक्रीत गैरप्रकार केल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. तर मुन्हादेवी ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांकडून लाचेची मागणी होत असल्याची तक्रार मुख्याध्यापकांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. याच तक्रारीच्या आधारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मुन्हा ग्रामपंचायतच्या सहा सदस्यांना अंजनगांव येथील त्रिमूर्ती फोटो स्टुडिओ या ठिकाणी रंगेहात पकडले.

तक्रार मागे घेण्यासाठी लाचेची मागणी - मुऱ्हा देवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रभारी मुख्याध्यापकाने गतवर्षी डिसमेंटल करून त्याच्या साहित्याचा हर्रास केला होता. यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्य दामोदर नारायण धुमाळे व लालदास वानखेडे यांनी त्यांची तक्रार शिक्षणाधिकान्यांकडे केली होती. ती तक्रार मागे घेण्याकरिता धुमाळे व वानखेडे यांनी ५५ हजारांच्या लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार मुख्याध्यापकाने १३ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदविली.

अशा पद्धतीने घेतली गेली लाच - त्या तक्रारीच्या अनुषंगाने पंचासमक्ष पडताळणीअंती करण्यात आली. त्यात दामोदर नारायण धुमाळे व मनोज नंदलाल कावरे या दोन्ही सदस्यांनी २५ हजार रुपये, ग्रामपंचायत सदस्य लालदास वानखेडे यांनी ८ हजार रुपये, ग्रामपंचायत सदस्याचे पती शिवदास काशिनाथ परख़ान, ग्रामपंचायत सदस्य मोहम्मद इब्राईम अब्दुल नबी व उपसरपंचाचे मुख्याध्यापिकेकडून घेतली. सुरेश दुर्योधन वानखेडे यांनी प्रत्येकी ५ हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानुसार १४ सप्टेंबरला सापळा कारवाईदरम्यान मनोज नंदलाल कावरे यांनी स्वतःकरिता व दामोदर नारायण धुमाळे यांच्याकरिता २५ हजार रुपये तसेच लालदास वानखेडे यांनी मुख्याध्यापिकेकडून २३ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारून शिवदास पखान (ग्रामपंचायत सदस्य यांचे पती) व मोहम्मद इब्राहिम अब्दुल नबी ज्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये लाच रक्कम दिली. स्वतःचे ८ हजार रुपये व सुरेश वानखेडे यांचे ५ हजार रुपये स्वतःकडे ठेवून घेतले. यावरून त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या सहाही जणांविरुद्ध अंजनगाव सुर्जी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश उमरे, संतोष इंगळे, योगेशकुमार दंदे, युवराज राठोड, विनोद कुंजाम, कुणाल काकडे, रवींद्र मोरे, रोशन लोखंडे व चालक बारबुद्धे व गोवर्धन नाईक यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.