ETV Bharat / city

Sharad Pawar Criticized BJP : 'केंद्रातील सत्तेच्या बळावर महाविकास आघाडीतील पक्षांना त्रास देण्याचे काम' - शरद पवार भाजपावर टीका

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार ( Sharad Pawar Talk In Party Worker Meeting ) यांनी अमरावतीत आयोजित कार्यकर्ता संवाद सोहळ्यात कार्यर्त्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. माझ्या घरावर झालेला हल्ला हा ( Silver Oak Attack Case ) विरोधकांनीच केला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Sharad Pawar Critisized BJP
Sharad Pawar Critisized BJP
author img

By

Published : Apr 10, 2022, 10:42 PM IST

Updated : Apr 10, 2022, 10:50 PM IST

अमरावती - आज आपण सत्तेत असलो, तरी दिवस सोपे नाहीत. जे सत्तेत नाही, ते सत्ता बळकवींयासाठी सज्ज आहेत. यामुळेच केंद्रात असणाऱ्या ( Sharad Pawar Talk In Party Worker Meeting ) त्यांच्या सत्तेच्या जोरावर महाराष्ट्रातील महविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना त्रास दिला जातो आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी अमरावतीत आयोजित कार्यकर्ता संवाद सोहळ्यात केला. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी ( NCP Worker Meeting In Amravati ) शरद पवार यांनी संवाद साधला. या कार्यक्रमाला पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल, ना. राजेंद्र शिंगणे, एकनाथ खडसे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया

एस्टी कर्मचाऱ्यांना भडकविण्याचा प्रयत्न - विरोधी पक्षाकडून एसटी कर्मचाऱ्यांना विनाकारण भडकविण्याचा प्रयत्न केला जातो आहे. माझ्या घरावर जो काही हल्ला ( Silver Oak Attack Case ) झाला, तो संपूर्ण प्रकार विरोधकांनी घडवला. आज समाजव्यवस्थेत फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो आहे. काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या माध्यमातून दोन धर्मात संघर्ष पेटविण्याचे काम केले गेले. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून समाजात फूट पाडणाऱ्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष करेल, असे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा- Silver Oak Attack Case : शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणी गुप्तचर विभागाने तीन महिने आधीच दिला होता इशारा

Last Updated : Apr 10, 2022, 10:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.