ETV Bharat / city

Gram Panchayat Election अमरावती जिल्ह्यातील रोहिणखेड, आखातवाडा ग्रामपंचायत बिनविरोध - ग्रामपंचायत बिनविरोध

Gram Panchayat Election जिल्ह्यात 7 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४ ग्रामपंचायतीमध्ये 10 उमेदवारांनी माघार घेतली आहे. Gram Panchayat Election 2022 त्यामुळे अमरावती तालुक्यातील रोहनखेडा व तिवसा तालुक्यातील आखतवाडा ग्रामपंचायत Rohinkhed and Akhatwada gram panchaya विरोध झाली

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election
author img

By

Published : Sep 8, 2022, 7:38 PM IST

अमरावती जिल्ह्यात ७ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 4 ग्रामपंचायतीमध्ये 10 उमेदवारांनी माघार घेतली आहे. Gram Panchayat Election 2022 त्यामुळे अमरावती तालुक्यातील रोहनखेडा व तिवसा तालुक्यातील आखतवाडा ग्रामपंचायत Rohinkhed and Akhatwada gram panchaya विरोध झाली असून इतर 5 ग्रामपंचायतीमध्ये येत्या 10 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे.

4 ग्रामपंचायतीमधून 10 उमेदवाराची माघार अमरावती तालुक्यातील रोहिणखेड, चांदुर रेल्वे तालुक्यातील चांदूरवाडी, धारणी तालुक्यातील हरिसाल, तिवसा तालुक्यातील घोटा, कवडगव्हाण, उंबरखेड व आखतवाडा या 7 Gram Panchayat Election ग्रामपंचायतीमध्ये 53 सदस्य व 7 सरपंच पदाकरिता निवडणूक होत आहे. Amravati district election again unopposed याकरिता 8 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर नामांकन अर्ज स्वीकारण्यात आले होते. यामध्ये 7 सरपंच पदाकरिता 33 नामांकन तर ग्रामपंचायत सदस्यांच्या 53 जागांकरिता 121 नामांकन निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले होते. Rohinkhed Akhatwara Gram Panchayat Election

अर्ज मागे घेण्याची तारीख होती 6 सप्टेंबर अर्जाची छाननी नंतर तिवसा तालुक्यातील घोटा, धारणी तालुक्यातील हरिसाल येथील सदस्य पदाची प्रत्येकी एक असे दोन नामांकन अवैध ठरले आहेत. त्यामुळे घोटा येथे 14 तर हरिसाल येथे 43 अर्ज कायम आहेत. Gram Panchayat Election त्यामुळे सद्यस्थितीत सरपंच पदाकरिता 33 तर सदस्य पदाकरिता ११९ नामांकन कायम असतानाच उमेदवारांना 6 सप्टेंबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली होती. यातील रोहनखेडा येथे सरपंच पदासह 7 सदस्य बिनविरोध झाले आहेत. आखातवाडा येथे सरपंच पद रिक्त असून इतर सहा पद बिनविरोध झाले आहेत. Gram Panchayat Election याशिवाय हरिसाल येथे सदस्य पदाकरिता दोन जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे येथे सरपंच पदाकरिता 9 तर 11 सदस्य पदाकरिता 41 उमेदवार रिंगणात आहेत चांदूर रेल्वे तालुक्यातील चांदूरवाडीत सदस्य पदाकरता एकाने उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.