ETV Bharat / city

MP Navneet Rana : खासदार नवनीत राणांच्या हस्ते किराणा वाटप

दिवाळीनिमित्त ( Diwali festival ) आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांच्या वतीने जिल्ह्यातील एक लाख गरीब कुटुंबांच्या घरात किराणा वाटप ( Distribution of groceries to one lakh poor families by Rana couple ) मोहिमेला आज प्रारंभ झाला.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Oct 14, 2022, 3:59 PM IST

अमरावती - दिवाळीनिमित्त ( Diwali festival ) आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांच्या वतीने जिल्ह्यातील एक लाख गरीब कुटुंबांच्या घरात किराणा वाटप ( Distribution of groceries to one lakh poor families by Rana couple ) मोहिमेला आज प्रारंभ झाला. शहरातील गडगळेश्वर परिसरालगत असणाऱ्या गांधी आश्रम भागात आज खासदार नोंदविताना यांच्या हस्ते गरीब कुटुंबीयांच्या घरोघरी जाऊन किराणा वाटप ( Distribution of groceries by Rana couple ) करण्यात आले.

खासदार राणांच्या हस्ते गरिब कुटूंबाना किराणा वाटप

आमदार राणांची 15 वर्षांची परंपरा - बडनेराजे आमदार रवी राणा यांच्या वतीने गत पंधरा वर्षांपासून जिल्ह्यातील गरीब कुटुंबीयांना दिवाळीच्या परावर किराणा वाटप केला जातो. अमरावती शहरातील झोपडपट्टी परिसरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील करीब कुटुंब तसेच मेघाटातील आदिवासी कुटुंबीयांना दिवाळीच्या पर्वावर हा किराणा वितरित करण्यात येतो.

परिसरातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद - गांधी आश्रम हा संपूर्ण झोपडपट्टी परिसर असून या भागातील अनेक घरातील पुरुष आणि महिला कामावर गेले असताना घरी असणाऱ्या मुलांनी खासदार नवनीत राणा यांच्याकडून किराणाच्या पिशव्या घेतल्या. खासदार नवनीत राणा यांनी या चिमुकल्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत संवाद साधला. त्यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकाच होता.

प्रत्येकाची दिवाळी आनंदात व्हावी साजरी - आपण ज्याप्रमाणे दिवाळी आनंदात साजरी करतो तशीच जिल्ह्यातील प्रत्येक गरीब कुटुंबाची दिवाळी ही आनंदात साजरी व्हायला हवी याच उद्देशाने माझ्या लग्नाच्या आधीपासून रवी राणा यांनी दिवाळीच्या निमित्ताने किराणा वाटप हा उपक्रम सुरू केला आहे. माझे लग्न झाले तेव्हापासून मी दरवर्षी गरीब कुटुंबीयांना किराणा वाटप मोहिमेत सहभागी होते. दिवाळीला जिल्ह्यातील प्रत्येक घरात आनंद उत्साह राहावा हाच दिवाळीतील सर्वात मोठा आनंद आमच्यासाठी असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.