ETV Bharat / city

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अमरावतीतील राजकमल चौकातील दहीहंडी रद्द

गेल्या पंधरा वर्षांपासून अमरावती शहरात राजकमल चौकात नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या वतीने साजरा केला जाणारा दहिहंडी उत्सव यावर्षी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रद्द करण्यात आला आहे. दहीहंडीसाठी जमा होणारी रक्कम पूरग्रस्तांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

author img

By

Published : Aug 23, 2019, 8:32 AM IST

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अमरावतीतील राजकमल चौकातील दहीहंडी रद्द

अमरावती - शहराच्या राजकमल चौकात नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या वतीने गेल्या पंधरा वर्षांपासून दहिहंडी उत्सव अमरावती साजरा केला जात आहे. मात्र, यावर्षी हा उत्सव यावर्षी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रद्द करण्यात आला आहे. दहीहंडीसाठी जमा होणारी रक्कम पूरग्रस्तांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या वतीने साजरा केला जाणारा दहिहंडी उत्सव यावर्षी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रद्द
नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या वतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी राज्यात कोल्हापूर आणि सांगली येथे आलेल्या पुरामुळे अनेकजण संकटात सापडले आहेत. संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांच्या सहकार्यासाठी यावर्षी दहीहंडी उत्सव न करता पीडितांना मदत करण्याचा निर्णय नवयुवक विद्यार्थी संघटनेने घेतला आहे, असे सांगितले. दहीहंडीसाठी जी वर्गणी गोळा होईल ती सर्व पूरग्रस्तांना मदत स्वरूपात पाठविली जाणार असून, अमरावती शहर आणि जिल्ह्यातील सर्व दहीहंडी स्पर्धा आयोजकांनी सामाजिक भान राखून यावर्षी राज्यातील पूरपीडितांना मदत करण्याचे आवाहनही संजय देशमुख यांनी केले.

Intro:अमरावती शहरात रजकामल चौक यस्थे नवयुवक विद्यार्थी संघटनेच्यावतीने गत पंधरा वर्षांपासून सुरू असणारा दहिहंडी उत्सव यावर्षी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रद्द करण्यात आला आहे. दहीहंडीसाठी जमा होणारी रक्कम पूरग्रस्तांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Body:आज नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी राज्यात कोल्हापूर आणि सांगली येथे आलेल्या पुरामुळे अनेकजण संकटात सापडले. संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांनाच्या सहकार्यासाठी यावर्षी दहीहंडी उत्सव न करता पीडितांना मदत करण्याचा निर्णय नवयुवक विद्यार्थी संघटनेने घेतला आहे. दहीहंडीसाठी जी वर्गणी गोळा होईल ती सर्व पूरग्रस्तांना माडतस्वरूपात पाठविली जाणार आहे. अमरावती शहर आणि जिल्ह्यातील सर्व दहीहंडी स्पर्धा आयोजकांनी सामाजिक भान राखून राज्यातील पुरपीडित बांधवांना मदत करण्याचे आवाहनही संजय देशमुख यांनी केले. पत्रकार परिषदेला नवयुवक विद्यार्थी संघटनेचे सर्व पाडाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.