ETV Bharat / city

Amravati Love Jihad लव्ह जिहादमुळे अमरावती जिल्हा हादरला, नवनीत राणांनी घेतली आक्रमक भूमिका - वेदर पुरा पोलीस ठाणे

Amravati Love Jihad मरावती जिल्ह्यात आठवड्याभरात लव जिहादच्या 5 घटना उघडकीस आल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मेळघाटात उघडकीस आलेल्या लव्ह जिहाच्या 2 घटनामुळे खासदार अनिल बोंडे MP Anil Bonde यांनी आक्रमक भूमिका घेतली असताना आता अमरावती शहरात अशाच घटनेत एक हिंदू युवती बेपत्ता झाल्याने खासदार नवनीत राणा MP Navneet Rana यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.

Amravati Love Jihad
Amravati Love Jihad
author img

By

Published : Sep 7, 2022, 9:48 PM IST

अमरावती अमरावती जिल्ह्यात आठवड्याभरात लव जिहादच्या 5 घटना उघडकीस आल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मेळघाटात उघडकीस आलेल्या लव्ह जिहाच्या 2 घटनामुळे खासदार अनिल बोंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली असताना आता अमरावती शहरात अशाच घटनेत एक हिंदू युवती बेपत्ता झाल्याने खासदार नवनीत राणा यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. एकूणच लव्ह जिहादच्या विषयावरून सध्या अमरावती जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे.

खासदार बोंडे यांनी केला मेळघात दौरा जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटातील हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून मुस्लीम युवकांकडून तिचा छळ केला जात असल्याचा प्रकार 31 ऑगस्ट रोजी खासदार डॉक्टर अनिल बोंडे MP Anil Bonde यांनी उघडकीस आणला होता. या प्रकरणात हिंदू युतीला चकक 2 दिवस घरात डांबून ठेवण्यात आले होते. खासदार अनिल बोंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अधिकार नसतानाही अमरावती शहरातील विजय कॉलनी स्थित चंद्र विला या संस्थेला अधिकार नसताना या संस्थेच्या वतीने हिंदू युवतीचे मुस्लिम युवकासोबत लग्न लावून दिल्यामुळे संस्थेविरोधात वेदर पुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लव्ह या प्रकरणात पोलीस गांभीर्याने लक्ष घालत नसल्याचा आरोप खासदार अनिल बोंडे MP Anil Bonde यांनी केला होता.

आता खासदार राणा यांचा रोष मेळघाटातील धारणी शहरातील सुशिक्षित हिंदू युवतीला रुग्णवाहिका चालक मुस्लिम युवकाने पळवून नेले होते, आणि 2 दिवस घरात डांबून ठेवल्याच्या घटनेमुळे खासदार अनिल बोंडे यांनी अशा घटना पुन्हा घडल्या तर याचे परिणाम वाईट होतील असा इशारा मुस्लिम युवकांना दिला होता. लव्ह जिहादच्या विषयावरून खासदार अनिल बोंडे यांनी 2 दिवसांपूर्वी धारणी शहरात जाऊन धारणी येथील ज्या दोन कुटुंबातील युवती मुस्लिम युवकांना सोबत पळून गेल्या त्या कुटुंबीयांची खासदार मुंडे यांनी भेट घेतली. यासह धारणी येथील मुस्लिम धरनिया प्रतिष्ठित व्यक्तींशी देखील चर्चा केली. मेळघाटातील लहुजी आजचे प्रकरण कट करत असताना आज अमरावती शहरातील हमालपुरा परिसरातील 18 वर्षाच्या युवतीला एका मुस्लिम युवकाने पळून गेल्याची घटना समोर आली. गंभीर बाब म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी मुस्लिम युवकाला अटक केली. मात्र त्याच्या सोबत पळून गेलेला हिंदू युतीचा अद्यापही पत्ता लागला नसलयामुळे खासदार नवनीत राणा MP Navneet Rana यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात Rajapet Police Station रुद्र रूप धारण करून अमरावती पोलिसांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेतला आहे.

अमरावती जिल्हा हादरला

हिंदूंच्या मुली पळून नेण्यासाठी दिले जाते बक्षीस हिंदू धर्मातील युवतींना पळवून नेण्यासाठी मुस्लिम धर्मातील युवतींना पळून देण्यासाठी मुस्लिम धर्मातील युवक आर्थिक स्वरूपात बक्षीस दिले जाते, असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. उच्च समाजातील युवतीला पळून युवतीला पळवून आणले, तर 10 लाख रुपये बक्षीस थोड्या खालच्या समाजातील मुलगी पळून आणली तर 5 लाख असे आर्थिक स्वरूपातील बक्षीस अमरावती शहरातील मुस्लिम युवकांना अनेक दिवसांपासून दिले जात असल्याचा खळबळजनक आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला असल्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एप्रिल, मे आणि जून महिन्यात पळाल्या 300 युवती लव जिहाद अंतर्गत अमरावती शहर आणि जिल्ह्यातील एकूण 300 मुली या एप्रिल मे आणि जून महिन्यात पोलिस दप्तरी याची नोंद आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देखील जिल्ह्यातील अनेक हिंदू मुली मुस्लिम युवकांना सोबत पसार झाले असून याचा आकडा अद्याप पोलिसांनी स्पष्ट केला नाही.

लव्ह जिहादचा विषय तापला अमरावती जिल्ह्यात गत काही महिन्यांपासून घडत आहे. लव जिहाद अंतर्गत अनेक हिंदू युवती मुस्लिम युवकांना सोबत गत काही महिन्यांपासून लहुजी याद अंतर्गत अनेक हिंदू युवती मुस्लिम युवकांना सोबत पळून गेल्याच्या घटना समोर येत आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षासह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने हा विषय गांभीर्याने घेतला असून खासदार नवनीत राणा यांनी देखील आता आमच्या मुलींना वाचविण्यासाठी मी मैदानात उतरले असल्याचे जाहीर केले. एकूणच लव जिहादच्या विषयावरून अमरावतीच्या एकूणच लव्ह जिहादच्या विषयावरून अमरावतीच्या राजकारण येत्या काही दिवसात, तापण्याचे चिन्ह आहे.

आमच्या मुली सुरक्षित रहावे यासाठी मी मैदानात उतरणार अमरावती शहरात गेल्या काही वर्षापासून लव जिहादच्या हातच्या घटना मोठ्या संख्येने वाढले आहेत. गुगलवर जर सर्च केले तर अमरावती जिल्ह्यात लव जिहादचा आकडा सर्वांनाच कळतो. खरंतर लव्ह जिहाद अंतर्गत हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेनुसार विविध समाजातील युवतींना पळवून आणण्यासाठी पाच लाख दहा लाख असे विविध दर आकारण्यात आला असल्याचा खळबळ जनक आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. अमरावती शहरासह जिल्ह्यातील एकूण पाच मुली या दहा दिवसात लव जिहाद अंतर्गत पळवून नेल्या आहेत. ही अतिशय गंभीर आणि वाईट परिस्थिती आहे. या प्रकरणात पोलीस देखील काही करत नाही ही वास्तविकता असून अशा घटनांना आळा लावण्यासाठी ठोस पाऊल उचलणे अत्यंत गरजेचे असल्याचे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. आता नवनीत राणा सहन करणार नाही. अमरावती जिल्ह्यात वाढलेल्या लव जिहादच्या हातच्या घटना आता नवनीत राणा सहन करणार नाही असे खासदार नवनीत राणा पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. लव्ह जिहादच्या आजच्या घटने विरोधात ठोस पावलं उचलली गेलीच पाहिजे आमच्या मुली सुरक्षित रहावे यासाठी मी मैदानात उतरणार असे देखील खासदार नवनीत राणा यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.