नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलोप्रमाणे शेवग्याच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. लिंबूच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. (Vegetables Rates today in APMC market navi mumbai )
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८००० रुपये ते ९००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये.सुरण प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये, वालवड प्रति १०० किलो २३०० रुपये ते २६०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये
पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १००० रुपये ते १५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया१४०० रुपये ते १५०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते १२०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ६०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये,शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये