ETV Bharat / business

Gold Rates Today : देशभरात सोने- चांदीच्या दरात वाढ.. जाणून घ्या आजचे दर.. - केंद्र सरकार

सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. मात्र कालपासून सोन्यावरील आयात शुल्कात केंद्र सरकारने वाढ केली असल्याने देशामध्ये सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. काल सोन्याच्या दरात घट पाहावयास मिळाली होती. मात्र आज सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे.

Gold Rates Today
सोने- चांदीच्या दरात वाढ
author img

By

Published : Jul 4, 2022, 7:09 AM IST

मुंबई - आज सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा ( Gold Rates Today ) भाव 22 कॅरेटसाठी 48000 रूपये तर 24 कॅरेटसाठी 52340 रूपये आहे. चांदीच्या दरात कुठलेही बदल झालेले नसून, १० ग्रॅम चांदीचा दर आज 578 रूपये आहे. (Gold, Silver price Updates)

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या -

चेन्नई - 52280 रुपये

दिल्ली - 52340 रुपये

हैदराबाद - 52340 रुपये

कोलकत्ता - 52340 रुपये

लखनऊ - 52490 रुपये

मुंबई - 52340 रुपये

नागपूर - 52390 रुपये

पुणे - 52390 रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील 1 किलो चांदीचा भाव जाणून घ्या -

चेन्नई - 63500 रुपये

दिल्ली - 57800 रुपये

हैदराबाद - 63500 रुपये

कोलकत्ता - 57800 रुपये

लखनऊ - 57800 रुपये

मुंबई - 57800 रुपये

नागपूर - 57800 रुपये

पुणे - 57800 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी- सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हेही वाचा - Gold Rates Today : सोन्याच्या किमतीत वाढ.. चांदीचे दर घसरले.. पहा आजचे देशभरातील बाजारभाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.