ETV Bharat / business

Share Market update शेअर बाजारात तेजी, सकाळच्या सत्रात गाठला 62,706.73 अंकांचा निर्देशांक

शेअर बाजाराचा ( Mumbai share market update ) निर्देशांक सकाळच्या सत्रात 201.93 अंकांनी किंवा 0.32 टक्क्यांनी वाढून 62,706.73 अंकावर, तर निफ्टी 63.95 अंकांनी किंवा 0.34 टक्क्यांनी वाढून 18,626.70 ( BSE index live today ) अंकावर पोहोचला. नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत भारतात 31,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इक्विटी खरेदी केल्या आहेत.

author img

By

Published : Nov 29, 2022, 10:26 AM IST

शेअर बाजार
शेअर बाजार

मुंबई : मागील सत्रातील वाढीव नफ्यामुळे, भारतीय स्टॉक निर्देशांक आज सकाळी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ( share market today ) नवा उच्चांक गाठला आहे. विदेशी निधीचा मजबूत ओघ, रुपयाची सापेक्ष ताकद आणि यूएस फेडने धोरणात्मक दर कमी करण्याबाबत दिलेला इशारा यामुळे ( Sensex Nifty touch fresh lifetime ) भारतीय शेअर बाजाराला आधार मिळाला.

शेअर बाजाराचा ( Mumbai share market update ) निर्देशांक सकाळच्या सत्रात 201.93 अंकांनी किंवा 0.32 टक्क्यांनी वाढून 62,706.73 अंकावर, तर निफ्टी 63.95 अंकांनी किंवा 0.34 टक्क्यांनी वाढून 18,626.70 ( BSE index live today ) अंकावर पोहोचला. नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत भारतात 31,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इक्विटी खरेदी केल्या आहेत.

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअरनिफ्टी 50 कंपन्यांमध्ये अपोलो हॉस्पिटल्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, डॉ रेड्डीज, हिंदाल्को आणि टाटा स्टील हे सर्वाधिक नफा मिळवणारे आहेत, तर बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, बीपीसीएल, एल अँड टी आणि मारुती सुझुकी या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार दिसून आले.

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही के विजयकुमार म्हणाले, निफ्टी नवीन विक्रमापर्यंत वाढणे हे बाजारातील तेजीचे द्योतक आहे. परंतु जागतिक बाजाराची रचना अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी फारशी अनुकूल नाही. तसेच, भारतातील उच्च मूल्यांकन ही चिंतेची बाब ठरत आहे. विक्रमी पातळी असूनही बँकिंग स्टॉक्स लवचिक राहू शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.