Petrol Diesel Rate Today पेट्रोल डिझेलचे दर किती आहेत तुमच्या शहरात जाणून घ्या
राज्य सरकारने गेल्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात Petrol Diesel Rates Maharashtra कपात केली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर पेट्रोल डिझेल दरात फारसे बदल नाहीत. दरम्यान, आज राज्यातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर petrol price in India आपण जाणून घेऊया.
Petrol Disel
By
Published : Aug 13, 2022, 7:20 AM IST
मुंबई गेल्या महिन्यात राज्य सरकारकडून पेट्रोलच्या दरात 5 रुपये, तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात Petrol diesel rate Maharashtra करण्यात आली होती. त्यामुळे, गगनाला भिडलेले इंधनाचे दर काहीसे कमी झाले आहेत. नागरिकांना यामुळे किंचित दिलासा मिळाला आहे. त्यानंतर या दरांमध्ये अल्पसा चढउतार पहायला मिळत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात इंधनाचे दर शंभरी पार गेल्याने केंद्राने कर कपात केली होती. त्यानंतर मे 2022 मध्ये केंद्राने इंधनावरील दर कमी केले होते. त्यानंतर राज्यात आलेल्या नव्या सरकारने बदल केला होता. दरम्यान, आज राज्यातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर आपण जाणून घेऊया.
शहर
आजचे पेट्रोल दर
कालचे पेट्रोल दर
अहमदनगर
₹ 106.32 (-0.53)
₹ 106.85
अकोला
₹ 106.14 (0)
₹ 106.14
अमरावती
₹ 106.90 (-1.11)
₹ 108.01
औरंगाबाद
₹ 108 (1.58)
₹ 106.42
भंडारा
₹ 107.17 (0.16)
₹ 107.01
बीड
₹ 107.59 (-0.52)
₹ 108.11
बुलढाणा
₹ 107.26 (0.44)
₹ 106.82
चंद्रपूर
₹ 106.95 (0.83)
₹ 106.12
धुळे
₹ 106.07 (-0.06)
₹ 106.13
गडचिरोली
₹ 107.52 (0.6)
₹ 106.92
गोंडिया
₹ 107.64 (0.11)
₹ 107.53
ग्रेटर मुंबई
₹ 106.49 (0.03)
₹ 106.46
हिंगोली
₹ 107.43 (0.37)
₹ 107.06
जळगाव
₹ 107.12 (0.7)
₹ 106.42
जालना
₹ 107.91 (0)
₹ 107.91
कोल्हापूर
₹ 106.90 (-0.53)
₹ 107.43
लातूर
₹ 107.68 (0.43)
₹ 107.25
मुंबई
₹ 106.31 (0)
₹ 106.31
नागपूर
₹ 106.61 (0.5)
₹ 106.11
नांदेड
₹ 108.71 (0.21)
₹ 108.50
नंदुरबार
₹ 107.51 (0.29)
₹ 107.22
नाशिक
₹ 106.57 (-0.26)
₹ 106.83
उस्मानाबाद
₹ 106.94 (0.02)
₹ 106.92
पालघर
₹ 106.06 (-0.75)
₹ 106.81
परभणी
₹ 109.01 (-0.46)
₹ 109.47
पुणे
₹ 105.95 (-0.43)
₹ 106.38
रायगड
₹ 106.14 (-1.25)
₹ 107.39
रत्नागिरी
₹ 107.88 (0.07)
₹ 107.81
सांगली
₹ 106.05 (0)
₹ 106.05
सातारा
₹ 106.64 (0.04)
₹ 106.60
सिंधुदुर्ग
₹ 107.83 (-0.18)
₹ 108.01
सोलापूर
₹ 106.67 (-0.1)
₹ 106.77
ठाणे
₹ 105.82 (-0.56)
₹ 106.38
वर्धा
₹ 106.18 (-0.35)
₹ 106.53
वाशिम
₹ 106.91 (0.26)
₹ 106.65
यवतमाळ
₹ 107.71 (-0.05)
₹ 107.76
शहर
आजचे डिझेल दर
कालचे डिझेल दर
अहमदनगर
₹ 92.84 (-0.49)
₹ 93.33
अकोला
₹ 92.69 (0)
₹ 92.69
अमरावती
₹ 93.42 (-1.07)
₹ 94.49
औरंगाबाद
₹ 95.96 (3.03)
₹ 92.93
भंडारा
₹ 93.68 (0.15)
₹ 93.53
बीड
₹ 94.08 (-0.5)
₹ 94.58
बुलढाणा
₹ 93.77 (0.43)
₹ 93.34
चंद्रपूर
₹ 93.48 (0.8)
₹ 92.68
धुळे
₹ 92.60 (-0.06)
₹ 92.66
गडचिरोली
₹ 94.01 (0.56)
₹ 93.45
गोंडिया
₹ 94.13 (0.11)
₹ 94.02
ग्रेटर मुंबई
₹ 94.44 (0.02)
₹ 94.42
हिंगोली
₹ 93.93 (0.35)
₹ 93.58
जळगाव
₹ 93.60 (0.66)
₹ 92.94
जालना
₹ 94.36 (0)
₹ 94.36
कोल्हापूर
₹ 93.42 (-0.51)
₹ 93.93
लातूर
₹ 94.16 (0.42)
₹ 93.74
मुंबई
₹ 94.27 (0)
₹ 94.27
नागपूर
₹ 93.14 (0.48)
₹ 92.66
नांदेड
₹ 95.15 (0.19)
₹ 94.96
नंदूरबार
₹ 93.99 (0.28)
₹ 93.71
नाशिक
₹ 93.07 (-0.26)
₹ 93.33
उस्मानाबाद
₹ 93.45 (0.02)
₹ 93.43
पालघर
₹ 92.55 (-0.72)
₹ 93.27
परभणी
₹ 95.42 (-0.44)
₹ 95.86
पुणे
₹ 92.47 (-0.42)
₹ 92.89
रायगड
₹ 92.63 (-1.2)
₹ 93.83
रत्नागिरी
₹ 94.36 (0.1)
₹ 94.26
सांगली
₹ 92.60 (0)
₹ 92.60
सातारा
₹ 93.13 (0.03)
₹ 93.10
सिंधुदुर्ग
₹ 94.31 (-0.17)
₹ 94.48
सोलापूर
₹ 93.18 (-0.11)
₹ 93.29
ठाणे
₹ 92.32 (-2.02)
₹ 94.34
वर्धा
₹ 92.72 (-0.34)
₹ 93.06
वाशिम
₹ 93.43 (0.25)
₹ 93.18
यवतमाळ
₹ 94.20 (-0.05)
₹ 94.25
मुंबई गेल्या महिन्यात राज्य सरकारकडून पेट्रोलच्या दरात 5 रुपये, तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात Petrol diesel rate Maharashtra करण्यात आली होती. त्यामुळे, गगनाला भिडलेले इंधनाचे दर काहीसे कमी झाले आहेत. नागरिकांना यामुळे किंचित दिलासा मिळाला आहे. त्यानंतर या दरांमध्ये अल्पसा चढउतार पहायला मिळत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात इंधनाचे दर शंभरी पार गेल्याने केंद्राने कर कपात केली होती. त्यानंतर मे 2022 मध्ये केंद्राने इंधनावरील दर कमी केले होते. त्यानंतर राज्यात आलेल्या नव्या सरकारने बदल केला होता. दरम्यान, आज राज्यातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर आपण जाणून घेऊया.