ETV Bharat / business

Indian stock markets in green : भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या आठवड्यात तेजीत - भारतीय शेअर बाजार

भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या ( Indian stock market update ) आठवड्यात तेजीत आहे. आज सोमवारी सेन्सेक्स 57 हजार 771.50 अंकांवर गेले तर निफ्टी 17 हजार 232 अंकावर ( Indian stock markets nifty ) होते. उल्लेखनीय म्हणजे, भारतीय स्टॉक्सने 22 जुलै पर्यंत सर्वोत्तम साप्ताहिक कामगिरी नोंदवली आहे.

Indian stock markets raised
भारतीय शेअर बाजार
author img

By

Published : Aug 1, 2022, 11:09 AM IST

मुंबई - भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या ( Indian stock market update ) आठवड्यात तेजीत आहे. आज सोमवारी सेन्सेक्स 57 हजार 771.50 अंकांवर गेले तर निफ्टी 17 हजार 232 अंकावर ( Indian stock markets nifty ) होते. उल्लेखनीय म्हणजे, भारतीय स्टॉक्सने 22 जुलै पर्यंत सर्वोत्तम साप्ताहिक कामगिरी नोंदवली असून, फेब्रुवारी 2021 नंतरचा तो सर्वोत्तम आठवडा आहे.

हेही वाचा - Investment Planning : गुंतवणुकीच्या नियोजनाबद्दल तुम्हाला सर्व माहिती असणे का आवश्यक? घ्या जाणून

गेल्या दोन आठवड्यांमध्ये, सेन्सेक्स आणि निफ्टी 7 टक्क्यांहून अधिक वाढले. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार नऊ महिन्यांनंतर पुन्हा भारतीय शेअर बाजारात खरेदीदार बनले आहेत. जुलैमध्ये एफपीआयने 4 हजार 989 कोटी रुपयांच्या इक्विटी खरेदी केल्या होत्या, असा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी (NSDL) डेटा दर्शविते. 2022 मध्ये आतापर्यंत त्यांनी भारतात एकूण 2 लाख 25 हजार 319 कोटी रुपयांची गुंतवणूक विकली आहे. त्यापैकी 2 लाख 12 हजार 369 रुपये इक्विटी विभागातील होते.

प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये चलनविषयक धोरण घट्ट करणे, यासह डॉलर परिमाणीत वस्तूंची वाढती मागणी आणि अमेरिकन डॉलरची ताकद यामुळे भारतीय बाजारातून निधीचा सातत्याने बाहेर पडणार प्रवाह सुरू झाला. बाजारातील उच्च अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार सामान्यत: स्थिर बाजाराला प्राधान्य देतात. शिवाय, रुपयाच्या किंमतीत होणारे घट, तसेच भारतीय परकीय चलनाचा साठा कमी होणे याचाही बाजारावर परिणाम झाला आहे.

हेही वाचा - Gas cylinder price cut : व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 36 रुपयांची कपात; आता 'हा' आहे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.