ETV Bharat / business

Share Market Holidays in April : शेअर बाजाराला वर्षभरातील सर्वात मोठी सुट्टी; आजपासून चार दिवस राहणार बंद

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंतीनिमित्त ( 14 april 2022 holiday ) आज शेअर बाजाराला ( share market today ) सुट्टी आहे. तर 15 एप्रिल 2022 रोजी गुड फ्रायडेमुळे सुट्टी ( good friday 2022 ) असणार आहे. शनिवार आणि रविवार हे शेअर बाजारात साप्ताहिक सुट्ट्या ( nse holidays 2022 ) असतात.

शेअर बाजार सुट्टी
शेअर बाजार सुट्टी
author img

By

Published : Apr 14, 2022, 12:08 PM IST

नवी दिल्ली - देशातील शेअर बाजार आजपासून चार दिवस बंद ( stock market holidays ) राहणार आहे. देशातील सर्वात मोठा जुना शेअर बाजार असलेले बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) गुरुवार ते रविवार बंद राहणार आहे. मुंबई शेअर मार्केटचे पुढील ट्रेडिंग सोमवारपासून ( 15 april 2022 holiday ) सुरू होणार आहे.

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंतीनिमित्त ( 14 april 2022 holiday ) आज शेअर बाजाराला ( share market today ) सुट्टी आहे. तर 15 एप्रिल 2022 रोजी गुड फ्रायडेमुळे सुट्टी ( good friday 2022 ) असणार आहे. शनिवार आणि रविवार हे शेअर बाजारात साप्ताहिक सुट्ट्या ( nse holidays 2022 ) असतात.

MCX आणि NCDEL मध्येही सुट्टी- नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज लिमिटेडदेखील ( NCDEL holidays ) आज शेअर बाजार पहिल्या सत्रात बंद राहणार आहे. तर दुसऱ्या सत्रात एनएसईमध्ये व्यवहार होईल. एनएसईमध्ये 15 एप्रिलला व्यवहार पूर्णपणे बंद होणार आहे. या वर्षी शनिवार आणि रविवार वगळता बीएसई आणि एनएसईमध्ये एकूण 13 दिवस सुट्ट्या आहेत. कमोडिटी मार्केटमध्ये ( MCX ) व मल्टी कमोडिटी इंडेक्स ऑफ इंडियामध्ये (MCX) 14 एप्रिल रोजी पहिल्या ट्रेडिंग सत्रात सुट्टी असणार आहे. दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात बाजार सुरू राहणार आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये 3 सुट्ट्या- भारतीय शेअर बाजाराला 3 मे 2022 रोजी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त सुट्टी असणार आहे. या महिन्यात शेअर बाजाराची ही एकमेव सुट्टी असेल. याशिवाय भारतीय शेअर बाजारात ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात प्रत्येकी तीन सुट्या आहेत. ऑगस्टमध्ये, मोहरम, स्वातंत्र्य दिन आणि गणेश चतुर्थी सणांना अनुक्रमे 9, 15 आणि 31 ऑगस्ट रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे. त्याच वेळी, ऑक्टोबर 2022 मध्ये, अनुक्रमे 5, 24 आणि 26 रोजी (एप्रिल 2022 मध्ये स्टॉक मार्केट हॉलिडे) दसरा, दिवाळी लक्ष्मीपूजन आणि सणांदिवशी 3 दिवस शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

हेही वाचा-crypto prices : क्रिप्टोकरन्सी च्या किंमती 20 टक्क्यांनी वाढल्या जाणून घ्या बिटकॉइनची किंमत

हेही वाचा-Petrol Diesel New Rates : महागाईच्या झळा! पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा सविस्तर

हेही वाचा-Country Factory Output : जानेवारी '2022' मधील 1.5% च्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये IIP 1.7% वाढला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.