मुंबई : मागील आठवड्यापासून सोन्या-चांदीचे दर वाढले होते. त्या दरात आज किंचीत फरकाने घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली झाली आहे. या निमित्ताने ग्राहकांची भारतीय बाजारात गर्दी पाहायला मिळतेय. मात्र, गेले काही दिवस सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांचा सोने खरेदीसाठी प्रतिसाद कमी होता. भारतात प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत किती आहे ते पाहा. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,200, 8 ग्रॅम ₹41,600 ,10 ग्रॅम ₹52,000, 100 ग्रॅम ₹5,20,000 आहेत, तर कालचे 1 ग्रॅम सोनेचे दर ₹5,240, 8 ग्रॅम ₹41,920, 10 ग्रॅम ₹52,400, 100 ग्रॅम ₹5,24,000 तर आज 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,673 , 8 ग्रॅम ₹45,384 , 10 ग्रॅम ₹56,730 ,100 ग्रॅम ₹5,67,300 तर कालचे 1 ग्रॅम सोनेचे दर ₹5,716 , 8 ग्रॅम ₹45,728, 10 ग्रॅम ₹57,160, 100 ग्रॅम ₹5,24,000
भारतीय प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा दर : प्रमुख शहरातील आजची आणि कालची किंमत जाणून घेऊयात. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹52,800 ,मुंबईत ₹52,000 , दिल्लीत ₹52,150 , कोलकाता ₹48,460, हैदराबाद ₹52,000, बंगळुरू ₹52,050, कोलकाता ₹52,000,केरळ ₹52,000, पुणे ₹52,000, नागपूर ₹52,000, सुरत ₹52,050. तसेच आजचे चांदी ग्रॅम दर किती आहे ते पाहा. चांदीचे 1 ग्रॅम ₹69 , 8 ग्रॅम ₹552 , 10 ग्रॅम₹690 , 100 ग्रॅम ₹6,900, 1 किलो ₹69,000 तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ते जाणून घेऊयात, चेन्नई मध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹718 ,मुंबईत ₹690 , दिल्लीत ₹690 , कोलकाता ₹690, बंगळुरू ₹718, हैद्राबाद ₹718. कालचे चांदी दर हे 1 ग्रॅम ₹69, 8 ग्रॅम ₹552, 10 ग्रॅम ₹6,900, 100 ग्रॅम ₹6,900, 1 किलो ₹69,000 तर काल प्रमुख शहरांतील चांदीचा दर हे चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹720, मुंबईत ₹690, दिल्लीत ₹690 , कोलकाता ₹690, बंगळुरू ₹720, हैद्राबाद ₹7250 आहेत.
डॉलरची ताकद सोन्याच्या किंमती कमी करेल का? : गेल्या काही वर्षांत गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहण्याचा लोकांचा कल कमी झाला होता. सोन्याच्या किंमतीत चढ उतार होतात. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना शेअर्समध्ये अधिक गुंतवणूक करायला आवडेल, परंतु सोने कधीही परत येऊ शकते हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणूनच ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे आणि जागतिक स्तरावर कोणत्याही तणावामुळे सोने खरेदीत तेजी येऊ शकते.
हेही वाचा: Today Gold Silver Rate सोने चांदी स्वस्त की महाग जाणून घ्या आजचे दर