मुंबई बिट कॉइन Bit Coin आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे बिटकॉइन या महिन्यातही यामध्ये सातत्याने चढ उतार पहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत 20 लाख 67 हजार 673 रुपये Todays Bitcoin Rate इतकी आहे.
आजचा बिटकॉइन दर आज बिटकॉइनचा दर भारतीय बाजारात 20 लाख 67 हजार 673 रुपये इतका आहे.
आजचा इथेरिअम कॉईन दर आज इथेरिअम कॉइनचा दर भारतीय बाजारात 1 लाख 69 हजार 765 रुपये इतका आहे.
आजचा डॉज कॉईन दर आज डॉज कॉइनचा दर भारतीय बाजारात 6.79 रुपये इतका आहे.