ETV Bharat / business

सोन्याच्या दरात प्रति तोळा 138 रुपयांची घसरण; चांदीचे दरही उतरले!

चांदीच्या दरात प्रति किलो 320 रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर चांदीचा दर प्रति किलो 63,532 रुपयांवरून 63,212 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर घसरून प्रति औंस 1,698 डॉलर आहेत. तर चांदीचे स्थिर असून प्रति औंस 24.49 डॉलर आहेत.

gold rate news
सोने दर न्यूज
author img

By

Published : Mar 30, 2021, 5:10 PM IST

नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा 138 रुपयांनी घसरले आहेत. या घसरणीनंतर दिल्लीत ग्राहकांना प्रति तोळा सोन्यासाठी 44,113 रुपये मोजावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुंचे दर घसरल्यानंतर सोन्याच्या दरावर परिणाम झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.

मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 44,251 रुपये होता. चांदीच्या दरात प्रति किलो 320 रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर चांदीचा दर प्रति किलो 63,532 रुपयांवरून 63,212 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर घसरून प्रति औंस 1,698 डॉलर आहेत. तर चांदीचे स्थिर असून प्रति औंस 24.49 डॉलर आहेत.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल म्हणाले की, न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंजमध्ये (कॉमेक्स) सोन्याची विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

हेही वाचा-सहाव्या पिढीतील वायफायला कनेक्ट होणारा सॅमसंगचा मिनी एलईडी टीव्ही लाँच

असे होते सोन्याचे मागील सत्रात (26 मार्चला) दर

सोन्याचे दर दिल्लीत शुक्रवारी प्रति तोळा (10 ग्रॅम) 147 रुपयांनी घसरून 44,081 रुपये झाले होते. रुपयाचे डॉलरच्या तुलनेत वाढलेले मूल्य, रात्रीनंतर सोन्याची जागतिक बाजारात वाढलेली विक्री याचा सोन्याच्या दरावर परिणाम झाला होता. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 44,228 रुपये होता. चांदीचे दर प्रति किलो 1,036 रुपयांनी वधारून 64,276 रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 63,240 रुपये होता.

हेही वाचा-वेगवान ड्राईव्हयू अॅप; व्हॉट्सअपॅद्वारे ड्रायव्हरची करता येणार बुकिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.