ETV Bharat / business

घाऊक बाजारपेठेत महागाईचे प्रमाण फेब्रुवारीमध्ये वाढून ४.१७ टक्के

जानेवारीत घाऊक बाजारपेठेत महागाईचे प्रमाण २.०३ टक्के होते. तर गतवर्षी फेब्रुवारीमध्ये घाऊक बाजारपेठेत महागाईचे प्रमाण २.२६ टक्के होते.

WPI inflation
घाऊक बाजारपेठ महागाई
author img

By

Published : Mar 15, 2021, 3:00 PM IST

नवी दिल्ली - घाऊक बाजारपेठेत महागाईचे प्रमाण फेब्रुवारीमध्ये वाढून ४.१७ टक्के आहे. अन्न, कच्चे तेल आणि वीजेचे दर वाढल्याने ही महागाई वाढली आहे.

जानेवारीत घाऊक बाजारपेठेत महागाईचे प्रमाण २.०३ टक्के होते. तर गतवर्षी फेब्रुवारीमध्ये घाऊक बाजारपेठेत महागाईचे प्रमाण २.२६ टक्के होते.

हेही वाचा-किरकोळ बाजारपेठेत फेब्रुवारीमध्ये महागाई वाढून ५.०३ टक्क्यांची नोंद

  • अन्नाच्या वर्गवारीत महागाईचे प्रमाण घसरून फेब्रुवारीमध्ये १.३६ टक्के झाले आहे.
  • जानेवारीत अन्नाच्या वर्गवारीत महागाईचे प्रमाण घसरून जानेवारीमध्ये घसरूण (-) २.९० टक्के झाले आहे.
  • पालेभाज्यांमधील महागाईचे प्रमाण फेब्रुवारीमध्ये (-) २.९० टक्के आहे. तर पालेभाज्यांमधील महागाईचे प्रमाण जानेवारीमध्ये (-) २०.८२ टक्के आहे.
  • डाळीमधील महागाईचे प्रमाण फेब्रुवारीमध्ये १०.२५ टक्के राहिले आहे. तर फळांमधील महागाई ही ९.४८ टक्के, इंधन आणि वीजेच्या महागाईचे प्रमाण ०.५८ टक्के आहे.
  • ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित फेब्रुवारीमध्ये महागाईचे प्रमाण हे ५.०३ टक्के राहिले आहे.

हेही वाचा-'कर मिळविण्याकरता केंद्र जनतेला महागाईच्या दलदलीमध्ये ढकलत आहे'

किरकोळ बाजारपेठेतही फेब्रुवारीमध्ये वाढली महागाई!

किरकोळ बाजारपेठेत फेब्रुवारीमध्ये महागाईचे प्रमाण वाढून ५.०३ टक्के झाले आहे. जानेवारीत ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ बाजारपेठेत महागाईचे प्रमाण ४.०६ टक्के होते. अन्नाच्या किमती वाढल्याने फेब्रुवारीमध्ये किरकोळ बाजारपेठेत महागाई वाढली आहे. अन्नाच्या वर्गवारीत फेब्रुवारीत महागाईचे प्रमाण ३.८७ टक्के राहिले आहे. तर त्यापूर्वी जानेवारीत महागाईचे प्रमाण हे १.८९ टक्के होते. ही आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) दिली आहे.

हेही वाचा-इंधनाच्या महागाईनंतर दुसरा झटका: गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महाग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.