ETV Bharat / business

ऐन दिवाळीत पीएमसी ठेवीदारांची आरबीआयच्या कार्यालयासमोर निदर्शने - पीएमसी ठेवीदार निदर्शने

ईडीच्या ताब्यामध्ये असलेली मालमत्ता विकून ठेवीदारांना रक्कम मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती ठेवीदारांचे दुसरे प्रतिनिधी हरबन्स सिंग यांनी दिली. बँक ही बुडणाऱ्या जहाजाप्रमाणे आहे. मात्र, ती पुन्हा पूर्ववत व्हावी, अशी अपेक्षा ठेवीदार सतिश थापर यांनी व्यक्त केली.

पीएमसी ठेवीदारांचे निदर्शने
author img

By

Published : Oct 29, 2019, 8:28 PM IST

मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत पैसे अडकलेल्या ठेवीदारांनी ऐन दिवाळीत आरबीआय कार्यालसमोर निदर्शने केली आहेत. बँकेतील पैसे परत करावेत, अशी ठेवीदारांनी मागणी केली आहे.

पीएमसीच्या ठेवीदारांनी वांद्रा कुर्ला कॉम्पलेक्समध्ये निदर्शने केली. त्यानंतर ठेवीदारांच्या प्रतिनिधींनी आरबीआयचे मुख्य सरव्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्याची भेट घेतली. यावेळी ठेवीदाराच्या प्रतिनिधीने मागणीचे पत्र दिले. यावेळी ठेवीदारांनी 'ब्लॅक दिवाली' असे बॅनर हातामध्ये घेतले होते.

अडचणीत सापडलेल्या बँकेमधील पैसा सुरक्षित असल्याची आरबीआयने खात्री द्यावी, अशी आरबीआय अधिकाऱ्यांना विनंती केल्याचे ठेवीदारांचे प्रतिनिधी जित्शू शेठ यांनी सांगितले. प्रत्येक ठेवीदाराचे पैसे सुरक्षित ठेवण्याला प्राधान्य असल्याचे आरबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच आरबीआयने पीएमसीला ४ हजार कोटींची मदत करावी, अशी त्यांनी विनंती केली.

ईडीच्या ताब्यामध्ये असलेली मालमत्ता विकून ठेवीदारांना रक्कम मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती ठेवीदारांचे दुसरे प्रतिनिधी हरबन्स सिंग यांनी दिली. बँक ही बुडणाऱ्या जहाजाप्रमाणे आहे. मात्र, ती पुन्हा पूर्ववत व्हावी, अशी अपेक्षा ठेवीदार सतिश थापर यांनी व्यक्त केली.

हेही वाचा-सीएसआरचा जास्तीत जास्त निधी अनाथ आणि दिव्यांग मुलांसाठी खर्च व्हावा - राष्ट्रपती

दरम्यान, गेल्या महिन्यात बँकेत मोठी ठेव असलेल्या चार ग्राहकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एका ग्राहकाने बँकेतून पैसे काढता येत नसल्याने आत्महत्या केली आहे. तर आता निदर्शने करणाऱ्यामध्ये अधिकतर वरिष्ठ नागरिक आणि महिलांचा सहभाग आहे.

Intro:Body:

ZCZC

PRI ECO GEN INT

.RIYADH FGN41

BIZ-SAUDI-AMBANI

        Riyadh, Oct 29 (PTI) Billionaire Mukesh Ambani on Tuesday said the slowdown in the Indian economy is temporary and the recent measures taken by the government will help reverse the trend in the coming quarters.

       Speaking at Saudi Arabia's annual investment forum, also known as 'Davos in the desert', he said the reforms undertaken by Prime Minister Narendra Modi's government since August will bear fruits in the next few quarters.

     "Yes, there has been a slight slowdown (in the Indian economy). But my own view is that it is temporary," he said at the Future Investment Initiative (FII) conference here.

     "All the reform measures that have been taken in the last few months will see the outcome and I am quite sure that in coming quarter this will reverse," he said.

     Indian economy, which till recently was hailed as the fastest-growing major economy, has seen growth rate decline in each of the past five quarters, falling to 5 per cent in April-June 2019 from 8 per cent recorded a year earlier. This is the lowest growth outturn since 2013 and has largely been attributed to the slowdown in investment that has now broadened into consumption, driven by financial stress among rural households and weak job creation.

     The government has taken a string of policy measures over the past couple of months to shore up the economy and revive credit.

     The measures include attempts to ease NBFCs' liquidity positions by encouraging banks to purchase high-quality NBFC assets through credit guarantees and additional liquidity. Also, further capital is being injected into banks and the corporate tax rate was cut to their lowest level.

     These measures should gradually improve the flows of credit and nudge up growth, analysts have said.

     Ambani, who is in talks with Saudi Arabian oil giant Aramco to sell one-fifth of his oil-to-chemical business in India for USD 15 billion, said the two countries have almost factors to drive growth - technology, young demography, and leadership.

     "Above all, there is a leadership accelerator. Both the countries are blessed with leadership that is unique in the whole world, at least in today's time," he said referring to Prime Minister Narendra Modi and Saudi King Salman bin Abdulaziz Al-Saud and his son Prince Mohammed bin Salman bin Abdulaziz.

     Saudi Arabia, he said, has seen tremendous transformation in the last 2-3 years. "For me, this is 1980 vintage China or India of the 1990s where India really took on the world map."

      Ambani, the Chairman and Managing Director of Reliance Industries Ltd, was speaking at the forum on the topic 'The next decade: How will a new era of economic ambition shape the global economy?'

     Modi is a keynote speaker at this year's FII, the third annual conference.

     Ambani had in August announced that Saudi Aramco has agreed to take a 20 per cent stake in Reliance Industries' refining and petrochemicals business, as the world's largest crude oil exporter deepens its ties with India, the fastest-growing energy consumer.

     The deal, which values the business at USD 75 billion including debt, is supposed to close the first half of 2020 and would be one of the largest foreign investments in India. As part of the deal, Aramco will provide Reliance's refinery business with about 500,000 barrels of oil a day, double the size Ambani firm currently buys from the OPEC kingpin.

     Last month, the government announced a reduction in the base corporation tax rate to 22 per cent from 30 per cent as part of stimulus measures to revive slowing economic growth. The tax cuts rates were aimed at bringing India closer to peers throughout Asia and support the business environment and competitiveness. PTI ANZ

 MR

10291742

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.