ETV Bharat / business

'जीएसटीआर-9' आणि 'जीएसटीआर-9 सी' अधिक सुलभ; प्रपत्र दाखल करण्याच्या मुदतीत वाढ

विवरणपत्रामधील विविध भाग ऐच्छिक करून ते अधिक सुलभ करण्याचा केंद्र सरकारने निर्णयही घेतला आहे. विवरण पत्रातील बदलामुळे आणि वाढीव मुदतीमुळे प्राप्तिकरदाते  2017-18 आणि 2018-19 या आर्थिक वर्षासाठी त्यांचे वार्षिक विवरणपत्र वेळेत भरू शकतील, अशी केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाला अपेक्षा आहे

प्रतिकात्मक - जीएसटीआर
author img

By

Published : Nov 14, 2019, 7:49 PM IST

नवी दिल्ली - जे करदाते जीसीएटीआरचे विवरणपत्र अद्याप भरू शकले नाहीत, त्यांच्यासाठी खूशखबर आहे. 2017-18 या आर्थिक वर्षासाठी जीएसटीआर-9 (वार्षिक विवरणपत्र) आणि जीएसटीआर 9 सी (रिकन्सीलिएशन स्टेटमेंट) हे फॉर्म दाखल करण्याची मुदत 31 डिसेंबर 2019 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तर 2018-19 या वर्षासाठी ही मुदत 31 मार्च 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

विवरणपत्रामधील विविध भाग ऐच्छिक करून ते अधिक सुलभ करण्याचा केंद्र सरकारने निर्णयही घेतला आहे. विवरण पत्रातील बदलामुळे आणि वाढीव मुदतीमुळे प्राप्तिकरदाते 2017-18 आणि 2018-19 या आर्थिक वर्षासाठी त्यांचे वार्षिक विवरणपत्र वेळेत भरू शकतील, अशी केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाला अपेक्षा आहे.

  • Government has decided today to extend the due dates of filing of Form GSTR-9 (Annual Return) and Form GSTR-9C (Reconciliation Statement) for Financial Year 2017-18 to 31 st December 2019 and for Financial Year 2018-19 to 31 st March 2020.

    📒https://t.co/a02TzC1U9D

    — PIB India (@PIB_India) November 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करणे अव्यवहारी; शेतकऱ्यांसह आडतदारांमधून प्रतिक्रिया

2018-19 मध्ये जीएसटीआर-9 आणि जीएसटीआर-9 सी साठी 31 डिसेंबर ही अखेरची मुदत होती. तर त्यापूर्वी 2017-18 मध्ये दोन्ही विवरणपत्रासाठी 30 नोव्हेंबर 2019 ही अंतिम मुदत होती.

Intro:Body:

The government has decided to extends the due dates of filing of Form GSTR-9 and Form GSTR-9C for Financial Year 2017-18 to 31st December and for Financial Year 2018-19 to 31st March 2020.

New Delhi: The government on Thursday has decided to extends the due dates of filing of Form GSTR-9 (Annual Return) and Form GSTR-9C (Reconciliation Statement) for Financial Year 2017-18 to 31st December and for Financial Year 2018-19 to 31st March 2020.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.