ETV Bharat / business

ऑटोमोबाईल क्षेत्राला मरगळ : प्रवासी वाहनांच्या विक्रीत एप्रिलमध्ये १७ टक्क्यांनी घट - Domestic passenger vehicle

वाहनांच्या विविध वर्गवारीत गतवर्षीच्या तुलनेत विक्रीत १५.९३ घट झाली आहे. एप्रिल २०१८ मध्ये  २३ लाख ८० हजार २९४ वाहनांची विक्री झाली होती. यंदा ही २० लाख १ हजार ९६ वाहनांची विक्री झाल्याचे एसआयएएमने म्हटले आहे.

ऑटोमोबाईल क्षेत्र
author img

By

Published : May 13, 2019, 7:32 PM IST

नवी दिल्ली - नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ऑटोमोबाईल क्षेत्राला मरगळ आल्याचे समोर आले आहे. एप्रिलमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत १७.०७ टक्के घट झाली आहे. तर देशातील कारच्या विक्रीत एप्रिलमध्ये १९.९३ टक्के घट झाली आहे. ही माहिती इंडियन ऑटोमाबाईल मॅन्यफॅक्चुअरने (एसआयएएम) म्हटले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत दुचाकींच्या विक्रीत ११.८१ टक्के घट झाली आहे. एप्रिलमध्ये एकूण दुचाकींच्या विक्री १६.३६ टक्के कमी झाली आहे. व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत ५.९८ टक्के घट झाली आहे. वाहनांच्या विविध वर्गवारीत गतवर्षीच्या तुलनेत विक्रीत १५.९३ घट झाली आहे. एप्रिल २०१८ मध्ये २३ लाख ८० हजार २९४ वाहनांची विक्री झाली होती. यंदा ही २० लाख १ हजार ९६ वाहनांची विक्री झाल्याचे एसआयएएमने म्हटले आहे.

Intro:Body:

biz

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.