ETV Bharat / business

ह्युदांईची नव्या श्रेणीतील ग्रँड आय १० नियोस लाँच; जाणून घ्या किंमत - GRAND i10 NIOS Sportz

ग्रँड आय १० नियोस स्पोर्ट्सला १ लिटर टर्बो जीडीआय इंजिन असल्याचे ह्युदांई मोटर इंडियाचे संचालक तरुण गर्ग यांनी म्हटले आहे. हे मॉडेल पेट्रोल, डिझेल आणि सीनएजीत उपलब्ध आहे.

Grand i10 Nios
ग्रँड आय १० नियोस
author img

By

Published : Feb 26, 2020, 7:26 PM IST

नवी दिल्ली - ह्युदांई मोटर इंडियाने नव्या श्रेणीतील 'ग्रँड आय १० नियोस' लाँच केली आहे. या कारची ७.६८ लाख रुपये किंमत (एक्स-शोरुम) आहे.

नवीन आय १० नियोसला १ लिटर टर्बो पेट्रोलचे इंजिन आहे. हे इंजिन बीएस-६ क्षमतेचे आहे. स्पोर्टस श्रेणीतील मॅन्युअल ट्रान्समिशनच्या कारची किंमत ७.६८ लाख रुपये किंमत आहे. त दोन्ही प्रकारातील स्पोर्ट कारची किंमत ७.७३ लाख रुपये आहे.

ग्रँड आय १० नियोस स्पोर्ट्सला १ लिटर टर्बो जीडीआय इंजिन असल्याचे ह्युदांई मोटर इंडियाचे संचालक तरुण गर्ग यांनी म्हटले आहे. हे मॉडेल पेट्रोल, डिझेल आणि सीनएजीत उपलब्ध आहे.

हेही वाचा-अॅसेंचरचे देशातील तिसरे इनोव्हेशन हब 'या' शहरात झाले सुरू

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१९ पासून केवळ बीएस-६ इंजिन क्षमतेच्या वाहनांची देशात विक्री करता येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.