ETV Bharat / business

दूरसंचार, वाहन उद्योग आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातील नवीन नोकऱ्यांच्या संख्येत घट - रोजगार

टीमलीझ कंपनीचे सहसंस्थापक ऋतूपर्णा चक्रवर्ती यांनी विविध क्षेत्रातील नोकर भरतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, सर्वच क्षेत्रातील नोकऱ्या कमी झालेल्या नाहीत. मात्र, वाहन क्षेत्रासह दूरसंचार क्षेत्रावर निश्चितच परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. ते टीमलिझच्या वेबसाईट व अ‌ॅपच्या लाँचिगच्या वेळी बोलत होते.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Sep 4, 2019, 5:53 PM IST

नवी दिल्ली - अर्थव्यवस्था मंदावली असल्याने रोजगारनिर्मितीवर परिणाम होत आहे. दूरसंचार वाहन उद्योगातीमधील नवीन नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. तर ई-कॉमर्स आणि अन्न तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये नवीन कामगारांना नोकरीत घेण्याचे प्रमाण सातत्याते वाढत आहे.

टीमलीझ कंपनीचे सहसंस्थापक ऋतूपर्णा चक्रवर्ती यांनी विविध क्षेत्रातील नोकर भरतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, सर्वच क्षेत्रातील नोकऱ्या कमी झालेल्या नाहीत. मात्र, वाहन क्षेत्रासह दूरसंचार क्षेत्रावर निश्चितच परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. ते टीमलिझच्या वेबसाईट व अ‌ॅपच्या लाँचिग वेळी बोलत होते.

हेही वाचा-डिजीटल मीडियाने खासगी शिक्षकांना 'अच्छे दिन''; नोकऱ्यांच्या संख्येत ४० टक्के वाढ

बँकिंग, विमा आणि ई-कॉमर्स कंपन्यांमधील नोकरभरती वाढत आहे. मात्र, दूरसंचार, वाहन उद्योग, स्थावर मालमत्ता आणि बांधकाम व्यवसायातील नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. या कंपनीने विविध २ हजार वेबसाईटच्या माध्यमातून माहिती घेतली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी ५ टक्के झाला आहे. हे गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी प्रमाण आहे.

हेही वाचा-मारुतीचे हरियाणाच्या प्रकल्पामधील २ दोन दिवस उत्पादन राहणार बंद

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.