ETV Bharat / business

सॅमसंगची भारतासह इतर प्रमुख देशांत यंदाच्या तिसर्‍या तिमाहीत 8.8 कोटी हँडसेटची विक्री - सॅमसंग स्मार्टफोन लेटेस्ट न्यूज

काउंटरपॉईंट रिसर्चनुसार, स्मार्टफोनच्या बाजारपेठेत शाओमीवर आपले वर्चस्व परत मिळविण्यासाठी सॅमसंगला दोन वर्षे लागली. वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर या कालावधीत) 24 टक्के वाटा असलेल्या सॅमसंगने शाओमीला मागे टाकत प्रथम स्थान मिळविले. यावेळी शाओमीने 23 टक्के वाटा घेऊन दुसरे स्थान मिळविले आहे.

सॅमसंग लेटेस्ट न्यूज
सॅमसंग लेटेस्ट न्यूज
author img

By

Published : Oct 29, 2020, 7:35 PM IST

Updated : Oct 30, 2020, 4:54 PM IST

नवी दिल्ली - सॅमसंगने या वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत देशात चांगली कमाई केली आहे. कंपनीने भारतासह काही प्रमुख बाजारात 8.8 कोटी हँडसेटची विक्री केली आहे. यामध्ये 90 टक्क्यांहून अधिक स्मार्टफोनची विक्री झाली आहे, तर 90 दशलक्ष टॅब्लेटची विक्री झाली आहे. गुरुवारी कंपनीने ही माहिती दिली.

काउंटरपॉईंट रिसर्चनुसार, स्मार्टफोनच्या बाजारपेठेत शाओमीवर आपले वर्चस्व परत मिळविण्यासाठी सॅमसंगला दोन वर्षे लागली. वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर या कालावधीत) 24 टक्के वाटा असलेल्या सॅमसंगने शाओमीला मागे टाकत प्रथम स्थान मिळविले. यावेळी शाओमीने 23 टक्के वाटा घेऊन दुसरे स्थान मिळविले आहे.

हेही वाचा - रियलमीचे क्यू 2 मालिकेतील 3 नवीन 5जी स्मार्टफोन बाजारात

सॅमसंगने सांगितले की, तिसऱ्या तिमाहीत उत्पादनांना मागणी वाढली. दुसर्‍या तिमाहीपासून, देशातील लॉकडाउन हटविण्यासाठी आर्थिक क्रियाकलापांना वेग देण्यात येत आहे.

'गॅलेक्सी नोट 20 आणि गॅलेक्सी झेड फोल्ड 2 सारख्या नवीन फ्लॅगशिप मॉडेल्सच्या लॉन्चिंगसह, भारतासह इतर प्रमुख क्षेत्रांत गेल्या तिमाहीत सॅमसंग स्मार्टफोनची विक्री झपाट्याने वाढली आहे,' असे या दक्षिण कोरियन कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा - आसामची 'ही' चहापत्ती चांदीपेक्षा महाग; लिलावात मिळाली थक्क करणारी किंमत!

Last Updated : Oct 30, 2020, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.