ETV Bharat / business

आरबीआय ४ एप्रिलपासून रेपो दरात २५ बेसिस पाँईट कमी करण्याची शक्यता - kotak Mahindra Banking

आरबीआयने १८ महिन्यानंतर फेब्रुवारीमध्ये रेपो दराचे २५ बेसिस पाँईट कमी केले. सलग दुसऱ्यांदा व्याजदर कमी केल्यास निवडणुकीच्या तोंडावर कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आरबीआय
author img

By

Published : Mar 31, 2019, 5:16 PM IST

नवी दिल्ली - आरबीआय ४ एप्रिलला पतधोरण जाहीर करताना रेपो दरात २५ बेसिस पाँईट कमी करेल, अशी शक्यता आहे. जगभरात मंदीची व्यक्त करण्यात येणारी भीती आणि आर्थिक चालना देण्यासाठी आरबीआय रेपो दरात हा बदल करेल, असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे.

आरबीआयने १८ महिन्यानंतर फेब्रुवारीमध्ये रेपो दराचे २५ बेसिस पाँईट कमी केले. सलग दुसऱ्यांदा व्याजदर कमी केल्यास निवडणुकीच्या तोंडावर कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणारआहे. आरबीआयच्या पतधोरण समितीत सहा सदस्य आहेत. या समितीचे अध्यक्ष गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवस बैठक चालणार आहे. ही समिती ४ एप्रिलला पतधोरण जाहीर करणार आहे. आर्थिक वर्ष २०१९-२०२० मधील ही पहिली बैठक असणार आहे.

स्थानिक आणि जागतिक पातळीवरील मुद्दे आरबीआयचे पतधोरण निश्चित करताना प्रभाव टाकतील, असे कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष (कन्झम्युअर बँकिंग) पीएफबी शांती एकांबरम यांनी सांगितले. आरबीआय रेपो दराचे २५ बेसिस पाँईट कमी करण्याची शक्यता आहे. मात्र महागाई आणि आर्थिक विकासदर या आकडेवारीवरून हा निर्णय आरबीआय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय निवडणुकीनंतर केंद्र सरकारकडून सादर करण्यात येणाराअर्थसंकल्प, मान्सून आणि तेलाच्या किंमतीचाही आरबीआय विचार करेल, असे एकांबरम यांनी म्हटले आहे.

Intro:Body:

RBI may go for 25 bps rate cut on April 4

RBI,रेपो दर, पतधोरण समिती, Basis Point,  Repo Rate,consumer banking, kotak Mahindra Banking, global slowdown

आरबीआय ४ एप्रिलपासून रेपो दरात २५ बेसिस पाँईट कमी करण्याची शक्यता

नवी दिल्ली -  आरबीआय ४ एप्रिलला पतधोरण जाहीर करताना रेपो दरात २५ बेसिस पाँईट कमी करेल, अशी शक्यता आहे. जगभरात मंदीची व्यक्त करण्यात येणारी भीती आणि आर्थिक चालना देण्यासाठी आरबीआय रेपो दरात हा बदल करेल, असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे.

आरबीआयने १८ महिन्यानंतर फेब्रुवारीमध्ये रेपो दराचे २५ बेसिस पाँईट कमी केले. सलग दुसऱ्यांदा व्याजदर कमी केल्यास निवडणुकीच्या तोंडावर कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार  आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीत सहा सदस्य आहेत. या समितीचे अध्यक्ष गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवस बैठक चालणार आहे. ही समिती ४ एप्रिलला पतधोरण जाहीर करणार आहे. आर्थिक वर्ष २०१९-२०२० मधील ही पहिली बैठक असणार आहे.

 स्थानिक आणि जागतिक पातळीवरील मुद्दे आरबीआयचे पतधोरण निश्चित करताना प्रभाव टाकतील, असे कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष (कन्झम्युअर बँकिंग) पीएफबी शांती एकांबरम यांनी सांगितले. आरबीआय रेपो दराचे २५ बेसिस पाँईट कमी करण्याची शक्यता आहे. मात्र महागाई आणि आर्थिक विकासदर या आकडेवारीवरून हा निर्णय आरबीआय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय निवडणुकीनंतर केंद्र सरकारकडून सादर करण्यात येणारा  अर्थसंकल्प, मान्सून आणि तेलाच्या किंमतीचाही आरबीआय विचार करेल, असे  एकांबरम यांनी म्हटले आहे.

=============================================

             New Delhi, Mar 31 (PTI) The Reserve Bank of India (RBI) may cut key lending rates by another 25 basis points on Thursday to boost economic activities amid fears of global slowdown impacting domestic growth prospects, experts said.

             The RBI had reduced the repo rate by 25 basis points in February after a gap of 18 months. A back-to-back cut in interest rate would provide relief to borrowers in the election season.

             The six-member Monetary Policy Committee (MPC) headed by RBI Governor Shaktikanta Das will meet for three days in Mumbai and announce the decision on interest rate on April 4.

             It would be the first bi-monthly monetary policy of 2019-20.

             Das has already held meetings with stakeholders including industry bodies, depositors association, MSME representatives and bankers.

             The industry is pitching for another rate cut as the inflation is well below the RBI's mandate of 4 per cent and need the for boosting economic growth is pressing.

              V K Sharma, Head PCG and Capital Markets Strategy at HDFC Securities, said the market has factored in a 25 basis-point cut and a change in stance to accommodative from neutral, adding that the expected increase in liquidity and cut in interest rates auger well for the market.

             PFB Shanti Ekambaram, President (Consumer Banking) at Kotak Mahindra Bank, said global and local factors will guide future policy action. Consumption has slowed down a bit and the investment cycle is still slow.

             "It is likely that there could be another 25 basis-point rate cut later in the year, but that would be dependent on inflation and growth data. In addition, the central bank will keep an eye on the post-elections budget, monsoons and oil prices," Ekambaram added.

             Director General of CII Chandrajit Banerjee said the inflation trajectory has remained benign which further warrants a reduction in interest rate.

             "In view of the visible signs of a growth slowdown in the second half of 2018-19, it is requested that the RBI should reduce the repo rate by at least 25 basis points in the upcoming policy and maintain a softening trend in monetary policy," he said.

             Banerjee was also said in order that the rate cut be effectively transmitted to banks, a reduction in the cash reserve ratio (CRR) is also recommended so that it frees up banks cash for lending purposes.

             The MPC, which includes two representatives from the central bank and three external members, will take into account the data on retail inflation, industrial production and global economic outlook while arriving at its monetary policy.

             Subdued performance of manufacturing sector, especially capital and consumer goods, had pulled down the growth in industrial production to 1.7 per cent in January from 7.5 per cent a year ago. The data on Index of Industrial Production (IIP) for February is yet to be released.

             Retail inflation based on Consumer Price Index (CPI) continues to remain below 4 per cent. It was 2.57 per cent in February year-on-year.

             China, which is one of the India's largest trading partner, recently lowered its economic growth target amid slowing global economy and a effects of trade war with the US.

             As per the US commerce department, the American economy grew 2.2 per cent in fourth quarter of 2018, lower than the 2.6 per cent estimated earlier.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.