ETV Bharat / business

मायक्रोसॉफ्टचे इंटरनेट एक्सप्लोअरर 'या' दिवशी घेणार निरोप - Internet explorer shut down date

मायक्रोसॉफ्ट ३६५ ऑनलाईन सर्व्हिस आणि आयईची सेवा समाप्त करण्याचीही कंपनीने घोषणा केली आहे. इंटरनेट एक्सप्लोरर ११ डेस्कटॉप अप्लिकेशन हे १५ जून २०२० ला विंडोजच्या काही व्हर्जनसाठी बंद केले जाणार आहे.

Microsoft
Microsoft
author img

By

Published : May 22, 2021, 9:38 PM IST

नवी दिल्ली - इंटरनेटवर सर्चसाठी एकेकाळी लोकप्रिय असलेले इंटरनेट एक्सप्लोरर (आयई) अखेर बंद होणार आहे. याबाबतची मायक्रोसॉफ्टने घोषणा केली आहे.

मायक्रोसॉफ्ट ३६५ ऑनलाईन सर्व्हिस आणि आयईची सेवा समाप्त करण्याचीही कंपनीने घोषणा केली आहे. इंटरनेट एक्सप्लोरर ११ डेस्कटॉप अप्लिकेशन हे १५ जून २०२० ला विंडोजच्या काही व्हर्जनसाठी बंद केले जाणार आहे. इंटरनेटवर सर्चसाठी २००३ पर्यंत ९५ टक्के लोक हे इंटरनेट एक्सप्लोररचा वापर करत होते.

हेही वाचा-ट्विटरने सुरू केले 'या' सहा क्षेत्रांतील व्यक्तींकरिता ब्ल्यू स्टिक व्हेरिफेकिशन

मोबाईलच्या वापरानेही ब्राऊझरवर झाला परिणाम

फायरफॉक्स (२००४) आणि गुगल क्रोम (२००८) यांच्या लाँचिंगनंतर वापरकर्त्यांनी इंटरनेट एक्सप्लोररचा वापर करण्याचे कमी प्रमाण केले. तर अॅपलवरील मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिममुळेही इंटरनेट एक्सप्लोररची लोकप्रियतेत घसरण झाली आहे. कारण, इंटरनेट एक्सप्लोरर हे आयफोनमध्ये चालू शकत नाही.

हेही वाचा-आरबीआय केंद्र सरकारला देणार १ लाख कोटी रुपये, जाणून घ्या सविस्तर

ब्राऊझिंगमधून अधिक आनंदाचा अनुभव

घरगुती वापरात इंटरनेट एक्सप्लोरर वापरत असाल तर मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉफ्ट एजचा पर्याय यापूर्वीच उपलब्ध करून दिला आहे. मायक्रोसॉफ्ट एज हे १९९५ मध्ये लाँच करण्यात आले होते. हे ब्राऊझर अधिक सुरक्षित, वेगवान, आनंदाचा अनुभव देणारे व आधुनिक असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.