ETV Bharat / business

ओडिशा : औषधी गुणधर्मांच्या कंधमाल हळदीला मिळाला भौगोलिक निर्देशांक, 'कसम'च्या प्रयत्नाला यश - KASAM

सेंद्रिय पद्धतीने कंधमाल हळदीचे  ६० हजारांहून अधिक कुटुंबांकडून उत्पादन घेतले जाते.  कमी जोखीम, अधिक उत्पादन आणि पर्यावरणपूरक अशा पद्धतीने कंधमाल हळदीचे उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे प्रतिकूल वातावरणातही ही हळद तग धरू शकते

कंधमाल हळद
author img

By

Published : Apr 2, 2019, 7:13 PM IST

भुवनेश्वर - कंधमाल हळद ही ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांकडून तयार केली जाते. या हळदीला सोमवारी भौगोलिक निर्देशांकाची (जीआय) नवी ओळख मिळाली आहे. याबाबतची माहिती ओडिशातील भौगोलिक ओळख नोंदणी कार्यालयातील बौद्धिक संपदाचे प्रमुख डॉ. एस. के. कार यांनी दिली.

ओडिशामधील कंधमाल हळद ही औषधी गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहे. डिसेंबर २०१८ मध्ये कंधमालमधील फुलबणी येथील अपेक्स स्पाईसेस असोसिएशन फॉर मार्केटिंगने (केएएसएएम-कसम) हळदीची जीआयसाठी नोंदणी केली. कसम या संस्थेचे सुमारे १८ हजार नोंदणीकृत सदस्य आहेत. या संस्थेचे अध्यक्ष कंधमाल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. डी. वृंदा आहेत.

ही आहेत हळदीचे वैशिष्ट्ये-

सेंद्रिय पद्धतीने कंधमाल हळदीचे ६० हजारांहून अधिक कुटुंबांकडून उत्पादन घेतले जाते. कमी जोखीम, अधिक उत्पादन आणि पर्यावरणपूरक अशा पद्धतीने कंधमाल हळदीचे उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे प्रतिकूल वातावरणातही ही हळद तग धरू शकते. परिसरातील गोळा करण्यात आलेल्या हळदीच्या नमुन्यांचे वैज्ञानिक आणि तांत्रिक परीक्षण करण्यात आले. यामध्ये कंधमाल हळदीमध्ये अनेक विशेष वैद्यकीय गुणधर्म असल्याचे आढळून आले. त्याचा वैद्यकीय आणि औद्योगिक कामांसाठी वापर करणे शक्य असल्याचे कार यांनी म्हटले. या हळदीचा रंग सोनेरी पिवळा आहे. जीआय मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे हितसंरक्षण शक्य होईल, असेही कार यांनी म्हटले.

काय आहे भौगोलिक निर्देशांक (Global Indication)-

विशिष्ट अशा भौगोलिक क्षेत्रातील उत्पादनांना जीआयची ओळख दिली जाते. ही त्या भौगोलिक प्रदेश विशेष ओळख व प्रतिष्ठा असते. त्या प्रदेशाहून इतर क्षेत्रात उत्पादन घेतल्यास मुळ उत्पादनातून ते भिन्न असल्याचे दिसून येते. यामध्ये विशेषत: कृषी उत्पादने, औद्योगिक उत्पादने, हातमागाची उत्पादने, वाईन आदींचा समावेश आहे.

Intro:Body:

Kandhamal haldi gets GI tag

Kandhamal haldi ,turmeric, कंधमाल हळद, Dr SK Kar ,KASAM,Kandhamal turmeric

ओडिशा : औषधी गुणधर्मांच्या कंधमाल हळदीला मिळाला भौगोलिक निर्देशांक, 'कसम'च्या प्रयत्नाला यश

भुवनेश्वर - कंधमाल हळद ही ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांकडून तयार केली जाते. या हळदीला सोमवारी भौगोलिक निर्देशांकाची (जीआय) नवी ओळख मिळाली आहे. याबाबतची माहिती ओडिशातील भौगोलिक ओळख नोंदणी कार्यालयातील बौद्धिक संपदाचे प्रमुख डॉ. एस. के. कार यांनी दिली.   

ओडिशामधील कंधमाल हळद ही औषधी गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहे. डिसेंबर २०१८ मध्ये कंधमालमधील फुलबणी येथील अपेक्स स्पाईसेस असोसिएशन फॉर मार्केटिंगने (केएएसएएम-कसम) हळदीची जीआयसाठी नोंदणी केली.

कसम या संस्थेचे सुमारे १८ हजार नोंदणीकृत सदस्य आहेत. या संस्थेचे अध्यक्ष कंधमाल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. डी. वृंदा आहेत.

ही आहेत हळदीचे वैशिष्ट्ये

सेंद्रिय पद्धतीने कंधमाल हळदीचे  ६० हजारांहून अधिक कुटुंबांकडून उत्पादन घेतले जाते.  कमी जोखीम, अधिक उत्पादन आणि पर्यावरणपूरक अशा पद्धतीने कंधमाल हळदीचे उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे प्रतिकूल वातावरणातही ही हळद तग धरू शकते.  परिसरातील गोळा करण्यात आलेल्या हळदीच्या नमुन्यांचे वैज्ञानिक आणि तांत्रिक परीक्षण करण्यात आले. यामध्ये कंधमाल हळदीमध्ये अनेक विशेष वैद्यकीय गुणधर्म असल्याचे आढळून आले. त्याचा वैद्यकीय आणि औद्योगिक कामांसाठी वापर करणे शक्य असल्याचे कार यांनी म्हटले.  

या हळदीचा रंग सोनेरी पिवळा आहे. जीआय मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे हितसंरक्षण शक्य होईल, असेही कार  यांनी म्हटले.

काय आहे भौगोलिक निर्देशांक (Global Indication)

विशिष्ट अशा भौगोलिक क्षेत्रातील उत्पादनांना जीआयची ओळख दिली जाते. ही त्या भौगोलिक प्रदेश विशेष ओळख व प्रतिष्ठा असते. त्या प्रदेशाहून इतर क्षेत्रात उत्पादन घेतल्यास मुळ उत्पादनातून ते भिन्न असल्याचे दिसून येते. यामध्ये विशेषत: कृषी उत्पादने, औद्योगिक उत्पादने, हातमागाची उत्पादने, वाईन आदींचा समावेश आहे.

========================

Bhubaneswar :Kandhamal haldi (turmeric) produced by the tribal farmers in Odisha's Kandhamal district on Monday received the Geographical Indication (GI) tag. The Kandhamal haldi has been accorded with GI tag by the Geographical Indications Registry, said Dr SK Kar Head Intellectual Property Facilitation Centre (IPFC) established at Central Tool Room & Training Centre (CTTC) here.

Kandhmal turmeric, originally grown by tribal people in Kandhamal, is famous for its medicinal properties. In December, 2018, the Kandhamal Apex Spices Association for Marketing (KASAM), based in the district headquarters town of Phulbani, had moved for registration of 'Kandhamal haldi', which was accepted under sub-section (1) of Section 13 of the Geographical Indications of Goods

(Registration and Protection) Act, 1999, Kar said.

The IPFC established at Central Tool Room & Training Centre (CTTC), Bhubaneswar provided technical guidance, support and facilitation for preparing necessary documentation, technical and scientific investigation, historical data, GI map.

Kasam, a registered society has nearly 18,000 registered members. The district collector Dr D Brinda is the president of Kasam. Kandhamal haldi is organic by default being cultivated by more than 60,000 families, Kar said.

Kandhamal haldi cultivation is environmental resilient having low risk, high productivity and the crop is sustainable in adverse climatic conditions, he said."Samples collected from different locations were tested by reputed laboratories for technical/ scientific investigation. It is noticed that the Kandhamal turmeric contains special medicinal values and having very high potentiality for medicinal use and industrial utility," Kar said.

The colour of kandhamal haldi is golden yellow being well distinguished from other varieties.The grant of GI tag will protect the interest of Kandhamal farmers, he said.

What is a geographical indication (GI)?

A GI is a sign used on products that have a specific geographical origin and possess qualities or a reputation that are due to that origin. Since the qualities depend on the geographical place of production, there is a clear link between the product and its original place of production.

Geographical indications are typically used for agricultural products, foodstuffs, wine and spirit drinks, handicrafts, and industrial products. Geographical indications are generally protected for renewable ten-year periods.

Who can use a protected geographical indication?

The right to use a protected geographical indication belongs to producers in the geographical area defined, who comply with the specific conditions of production for the product.

How GI tag will help Haldi farmers?

The recognition and protection that comes with GI certification will allow the Haldi producers of India to invest in maintaining the specific qualities of the Haldigrown in that particular region. It will also enhance the visibility of Kandhamal haldiin the world and allow growers to get maximum price for their premium Haldi.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.