नवी दिल्ली - आनंदांच्या गुणवारीत सात क्रमांकाची घसरण होऊन भारत १४० व्या स्थानावर पोहोचला आहे. हा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या 'आंतरराष्ट्रीय आनंद दिनाला' बुधवारी (20 मार्च ) प्रसिद्ध करण्यात आला आहे. गेली काही वर्षे आनंदाच्या गुणवारीत भारताची घसरण होत असल्याचे 'वर्ल्ड हॅपीनेस' अहवालात म्हटले आहे.
नकारात्मक परिणाम, चिंता, दु:ख, राग अशा भावनांचे आशिया आणि आफ्रिकेत प्रमाण वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. आनंदाच्या गुणवारीचा निवडणुकीवर काय परिणाम होतो, याचीही माहिती अहवालात देण्यात आली आहे. राष्ट्रीय सरासरी आयुष्याचे समाधान (नॅशनल अॅव्हरेज लाईफ सॅटिसफॅकेशन) हे निवडणुकीशी निगडित असल्याचे अहवालात म्हटले आहे. याचे प्रमाण वाढले तर मतदान वाढते, असे अहवालात म्हटले आहे. या वर्षीच्या अहवालात आनंद आणि सामाजिक आनंदावर तंत्रज्ञान, सामाजिक नियम, वाद आणि केंद्र सरकारच्या धोरणांतून होणाऱ्या बदलाचा परिणाम यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
फिनलँड या देशाची जगातील सर्वात आनंदी देश म्हणून २०१८ मध्ये नोंद करण्यात आली. त्यासाठी २०१६-२०१८ मध्ये तीन वर्षे सर्व्हे करण्यात आले आहेत. आनंद गुणवारीत डेन्मार्क दुसऱ्या क्रमाकांवर, नॉर्वे तिसऱ्या क्रमांकावर आईससँड चौथ्या क्रमांकावर आहे. एका क्रमांकाने आनंदाच्या गुणवारीत घसरण होऊन अमेरिका १९ वा क्रमांकावर आहे. अहवालात १५६ देशांच्या आनंद गुणवारीची माहिती आहे.
आनंदाच्या गुणवारीत भारत १४० व्या स्थानावर, १५६ देशांचा युनोने केला सर्व्हे - UN initiative
राष्ट्रीय सरासरी आयुष्याचे समाधान (नॅशनल अॅव्हरेज लाईफ सॅटिसफॅकेशन) हे निवडणुकीशी निगडित असल्याचे अहवालात म्हटले आहे. याचे प्रमाण वाढले तर मतदान वाढते, असे अहवालात म्हटले आहे.
नवी दिल्ली - आनंदांच्या गुणवारीत सात क्रमांकाची घसरण होऊन भारत १४० व्या स्थानावर पोहोचला आहे. हा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या 'आंतरराष्ट्रीय आनंद दिनाला' बुधवारी (20 मार्च ) प्रसिद्ध करण्यात आला आहे. गेली काही वर्षे आनंदाच्या गुणवारीत भारताची घसरण होत असल्याचे 'वर्ल्ड हॅपीनेस' अहवालात म्हटले आहे.
नकारात्मक परिणाम, चिंता, दु:ख, राग अशा भावनांचे आशिया आणि आफ्रिकेत प्रमाण वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. आनंदाच्या गुणवारीचा निवडणुकीवर काय परिणाम होतो, याचीही माहिती अहवालात देण्यात आली आहे. राष्ट्रीय सरासरी आयुष्याचे समाधान (नॅशनल अॅव्हरेज लाईफ सॅटिसफॅकेशन) हे निवडणुकीशी निगडित असल्याचे अहवालात म्हटले आहे. याचे प्रमाण वाढले तर मतदान वाढते, असे अहवालात म्हटले आहे. या वर्षीच्या अहवालात आनंद आणि सामाजिक आनंदावर तंत्रज्ञान, सामाजिक नियम, वाद आणि केंद्र सरकारच्या धोरणांतून होणाऱ्या बदलाचा परिणाम यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
फिनलँड या देशाची जगातील सर्वात आनंदी देश म्हणून २०१८ मध्ये नोंद करण्यात आली. त्यासाठी २०१६-२०१८ मध्ये तीन वर्षे सर्व्हे करण्यात आले आहेत. आनंद गुणवारीत डेन्मार्क दुसऱ्या क्रमाकांवर, नॉर्वे तिसऱ्या क्रमांकावर आईससँड चौथ्या क्रमांकावर आहे. एका क्रमांकाने आनंदाच्या गुणवारीत घसरण होऊन अमेरिका १९ वा क्रमांकावर आहे. अहवालात १५६ देशांच्या आनंद गुणवारीची माहिती आहे.
आनंदाच्या गुणवारीत भारत १४० व्या स्थानावर, १५६ देशांचा युनोने केला सर्व्हे
नवी दिल्ली - आनंदांच्या गुणवारीत सात क्रमांकाची घसरण होऊन भारत १४० व्या स्थानावर पोहोचला आहे. हा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या 'आंतरराष्ट्रीय आनंद दिनाला' बुधवारी (20 मार्च ) प्रसिद्ध करण्यात आला आहे. गेली काही वर्षे आनंदाच्या गुणवारीत भारताची घसरण होत असल्याचे 'वर्ल्ड हॅपीनेस' अहवालात म्हटले आहे.
नकारात्मक परिणाम, चिंता, दु:ख, राग अशा भावनांचे आशिया आणि आफ्रिकेत प्रमाण वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. आनंदाच्या गुणवारीचा निवडणुकीवर काय परिणाम होतो, याचीही माहिती अहवालात देण्यात आली आहे. राष्ट्रीय सरासरी आयुष्याचे समाधान (नॅशनल अॅव्हरेज लाईफ सॅटिसफॅकेशन) हे निवडणुकीशी निगडित असल्याचे अहवालात म्हटले आहे. याचे प्रमाण वाढले तर वाढते, असे अहवालात म्हटले आहे. या वर्षीच्या अहवालात आनंद आणि सामाजिक आनंदावर तंत्रज्ञान, सामाजिक नियम, वाद आणि केंद्र सरकारच्या धोरणांतून होणाऱ्या बदलाचा परिणाम यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

Conclusion: