मुंबई - राज्याचे मंत्री व अधिकाऱ्यांनी मेहनत घेतल्याने राज्याचे गतवैभव पुन्हा मिळविणे शक्य झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्याचे परिणाम हाच पुरावा असल्याचे त्यांनी सांगितले. ते नवे औद्योगिक धोरणाचा शुभारंभ करताना बोलत होते.
राज्याच्या नवे औद्योगिक धोरण २०१९-२४ मध्ये एमएसएमई, रोजगारनिर्मिती विशेषत: मुख्य रोजगार निर्मिती कार्यक्रम, मोठ्या प्रकल्पांना सवलती, पायाभूत क्षेत्रांचा विकास आदींना प्राधान्य देण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि प्रवीण पोटे, उद्योजक आदी उपस्थित होते.
Intro:Body:
We have witnessed massive investment in Maharashtra in last 4 years.
गेल्या चार वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक - मुख्यमंत्री
मुंबई -राज्याचे मंत्री व अधिकाऱ्यांनी मेहनत घेतल्याने राज्याचे गतवैभव पुन्हा मिळविणे शक्य झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्याचे परिणाम हाच पुरावा असल्याचे त्यांनी सांगितले. ते नवे औद्योगिक धोरणाचा शुभारंभ करताना बोलत होते.
राज्याच्या नवे आर्थिक धोरण २०१९-२४ मध्ये एमएसएमई, रोजगारनिर्मिती विशेषत: मुख्य रोजगार निर्मिती कार्यक्रम, मोठ्या प्रकल्पांना सवलती, पायाभूत क्षेत्रांचा विकास आदींना प्राधान्य देण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि प्रवीण पोटे, उद्योजक आदी उपस्थित होते.
ृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृ
With tremendous hard work & team efforts in India & abroad by our Ministers,Govt officials, I’m proud to tell that we have successfully retained back the lost glory of our State & the results are evident ! :CM
This new Industrial Policy 2019-24 of Maharashtra focuses on growth of MSMEs, special focus on employment with Mukhyamantri Rojgar Nirmiti program, incentives to bigger projects, priority sectors, infra development, creation of land bank etc.
CM @Dev_Fadnavis launches new Industrial Policy 2019-24 of Maharashtra (UdyogDhoran 2019) in Mumbai with ShivSena leader Uddhav Thackeray, Ministers Subhash Desai, Pravin Pote Patil. Leaders from the industry and diplomats too were present.
Conclusion: