ETV Bharat / business

अ‌ॅपलची ख्रिसमस सरप्राईझसाठी तयारी - Apple latest news

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अ‌ॅपलने हॉलिडे प्रमोशन जाहीर केले, त्याअंतर्गत अ‌ॅपल कार्ड ग्राहकांना बर्‍याच अ‌ॅपल उत्पादनांवर दररोज 6 टक्के कॅशबॅक मिळविण्याची संधी मिळाली होती.

अ‌ॅपल न्यूज
अ‌ॅपल न्यूज
author img

By

Published : Nov 17, 2020, 8:00 PM IST

सॅन फ्रान्सिस्को - अ‌ॅपलने पुढच्या महिन्यात ख्रिसमसच्या दिवशी आपल्या चाहत्यांना आणि ग्राहकांना आश्चर्यचकित करण्याची तयारी आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अ‌ॅपलने हॉलिडे प्रमोशन जाहीर केले, त्याअंतर्गत अ‌ॅपल कार्ड ग्राहकांना बर्‍याच अ‌ॅपल उत्पादनांवर दररोज 6 टक्के कॅशबॅक मिळविण्याची संधी मिळाली होती.

हेही वाचा - ऑक्टोबरमध्ये सोन्याच्या आयातीत गतवर्षाच्या तुलनेत 36 टक्क्यांनी वाढ

गेल्या काही महिन्यांत अ‌ॅपलने बरीच उत्पादने बाजारात आणली आहेत आणि जी बाजारात नाहीत ती लवकरच बाजारात आणण्यास तयार आहेत. यामध्ये त्यांच्या एअरपॉड्स स्टुडिओ आणि एअरटॅगचा समावेश आहे.

काही अहवालात असे म्हटले आहे की, अ‌ॅपलने पुढील दोन वर्षाच्या सुरुवातीस लाँच ही दोन उत्पादने मागे ठेवली आहेत. पण असेही म्हटले जात आहे की, यावर्षी अ‌ॅपल ख्रिसमसच्या दिवशी आपल्या चाहत्यांना अनेक सरप्राईजेस देऊ शकेल.

हेही वाचा - धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरातील नागरिकांनी खरेदी केले 20 हजार कोटींचे सोने - आयबीजेए

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.