ETV Bharat / briefs

कोल्हापुरात आणखी 4 जणांची कोरोनावर मात, तर 3 रुग्ण वाढले

जिल्ह्यातील एकूण 687 रुग्णांपैकी 476 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आज अखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 203 इतकी आहे.

कोल्हापूर कोरोना न्यूज
कोल्हापूर कोरोना न्यूज
author img

By

Published : Jun 9, 2020, 2:18 PM IST

कोल्हापूर - आज सकाळी प्राप्त अहवालानुसार कोल्हापुरातील आणखी 3 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 4 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. वाढलेल्या 3 रुग्णांनंतर एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 687 वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत 476 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 203 झाली आहे. आज सकाळी एकूण 90 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 87 जणांचे अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये आजरामधील 2, तर गडहिंग्लजमधील एकाचा समावेश आहे.

तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :

आजरा- 74
भुदरगड- 68
चंदगड- 72
गडहिंग्लज- 78
गगनबावडा- 6
हातकणंगले- 7
कागल- 56
करवीर- 14
पन्हाळा- 25
राधानगरी- 63
शाहूवाडी- 174
शिरोळ- 7
नगरपरिषद क्षेत्र- 11
कोल्हापूर महापालिका क्षेत्र - 24

एकूण 679

याशिवाय, पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1, असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण रुग्णांची संख्या 687 वर गेली आहे.

जिल्ह्यातील एकूण 687 रुग्णांपैकी 476 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आज उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 203 इतकी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.