ETV Bharat / briefs

CSK vs KXIP : चेन्नईच्या मैदानावर पंजाबी शेर डरकाळी फोडणार? - CSK VS KXIP When And Where Watch Live Match Streaming

या सामन्यात महेंद्र सिंह धोनी आणि आर.अश्विन यांच्यात भिंडत पाहायला मिळेल.

अश्विन-धोनी
author img

By

Published : Apr 6, 2019, 2:17 PM IST

चेन्नई - आयपीएलच्या १२ व्या मौसमात आज दोन सामने होणार आहे. पहिला सामना एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात रंगणार आहे. चेन्नईने आतापर्यंत ४ सामने खेळला आहे. त्यातील ३ सामन्यात विजय तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. पंजाबनेही ३ विजय आणि १ पराजय पाहिला आहे. आजच्या सामन्यात पंजाबी शेर चेन्नईच्या घरच्या मैदानावर डरकाळी फोडणार की चेन्नई बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.

या सामन्यात महेंद्र सिंह धोनी आणि आर.अश्विन यांच्यात भिंडत पाहायला मिळेल. आर. अश्विन हा बरीच वर्षी आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघात धोनीच्या नेतृत्वाखाली खेळत होता. हा सामना भारतीय वेळेनुसार ४ वाजता सुरू होईल.

दोन्ही संघातील खेळाडूंची नावे

चेन्नई सुपर किंग्ज -

अंबाती रायुडू, शेन वॉटसन, सुरेश रैना, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), रविंद्र जाडेजा, मिशेल सँटनर, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, हरभजन सिंह, इमरान ताहिर

किंग्ज इलेव्हन पंजाब -

केएल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, सर्फराज खान, डेव्हिड मिलर, मनदीप सिंह, सॅम करन, आर. अश्विन (कर्णधार), मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.