ETV Bharat / briefs

राज्यात आज आठ हजार नव्या रुग्णांसह २४६ मृत्यूंची नोंद; तर सात हजार रुग्णांना डिस्चार्ज..

author img

By

Published : Jul 21, 2020, 10:02 PM IST

राज्यात ७ लाख ७९ हजार ६७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २४६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७५ टक्के एवढा आहे.

Corona patients number Maharashtra
राज्यात आज आठ हजार नव्या रुग्णांसह २४६ मृत्यूंची नोंद; तर सात हजार रुग्णांना डिस्चार्ज..

मुंबई- राज्यात कोरोनाचा संसर्ग सुरू असून राज्यात आज ७ हजार १८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.७२ टक्के असून आतापर्यत एकूण रुग्ण संख्या १ लाख ८२ हजार २१७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८ हजार ३६९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 1 लाख 32 हजार २३६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ लाख ४० हजार ६४४ नमुन्यांपैकी ३ लाख २७ हजार ०३१ नमुने पॉझिटिव्ह (१९.९३ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ७९ हजार ६७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २४६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७५ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २४६ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-३, ठाणे मनपा-३, नवी मुंबई मनपा-६, कल्याण-डोंबिवली मनपा-३, उल्हासनगर मनपा-५ भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-४, रायगड-४,पनवेल-२, नाशिक-२, नाशिक मनपा-४, मालेगाव मनपा-१, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-१, धुळे-१, जळगाव-४, जळगाव मनपा-२, नंदूरबार-२, पुणे-१, पुणे मनपा-४०, पिंपरी-चिंचवड मनपा-१५,सोलापूर-६, सोलापूर मनपा-४, सातारा-८, कोल्हापूर-१, कोल्हापूर मनपा-२, सांगली-२, औरंगाबाद-५, औरंगाबाद मनपा-१२, जालना-१, परभणी-२, परभणी मनपा-१, लातूर-३, लातूर मनपा-३, उस्मानाबाद-३, नांदेड-२, अकोला-१, अमरावती-१, यवतमाळ-३, वाशिम-२, नागपूर मनपा-३, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील, तर इतर राज्यातील ३ अशी नोंद आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील..

  • मुंबई: बाधित रुग्ण- (१,०३,३६८) बरे झालेले रुग्ण- (७३,५५५), मृत्यू- (५८१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,७०४)
  • ठाणे: बाधित रुग्ण- (७८,१३२), बरे झालेले रुग्ण- (३९,८१६), मृत्यू- (२०९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६,२१९)
  • पालघर: बाधित रुग्ण- (१२,५६५), बरे झालेले रुग्ण- (७०००), मृत्यू- (२५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३१२)
  • रायगड: बाधित रुग्ण- (१२,१५६), बरे झालेले रुग्ण-(६५६१), मृत्यू- (२३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३५७)
  • रत्नागिरी: बाधित रुग्ण- (१२७३), बरे झालेले रुग्ण- (७३३), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९८)
  • सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२८८), बरे झालेले रुग्ण- (२३८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५)
  • पुणे: बाधित रुग्ण- (५९,७०५), बरे झालेले रुग्ण- (२१,४७८), मृत्यू- (१४५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६,८१०)
  • सातारा: बाधित रुग्ण- (२५६४), बरे झालेले रुग्ण- (१३७५), मृत्यू- (९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०९८)
  • सांगली: बाधित रुग्ण- (१०२६), बरे झालेले रुग्ण- (५१५), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७८)
  • कोल्हापूर: बाधित रुग्ण- (२४१३), बरे झालेले रुग्ण- (९७५), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४०१)
  • सोलापूर: बाधित रुग्ण- (६२६६), बरे झालेले रुग्ण- (२८५२), मृत्यू- (३९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०१४)
  • नाशिक: बाधित रुग्ण- (१०,२५५), बरे झालेले रुग्ण- (५६५८), मृत्यू- (३७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२२१)
  • अहमदनगर: बाधित रुग्ण- (१९१८), बरे झालेले रुग्ण- (८८०), मृत्यू- (३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०००)
  • जळगाव: बाधित रुग्ण- (७९५५), बरे झालेले रुग्ण- (५२७१), मृत्यू- (४२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२६४)
  • नंदूरबार: बाधित रुग्ण- (४३८), बरे झालेले रुग्ण- (१९५), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२४)
  • धुळे: बाधित रुग्ण- (२०६२), बरे झालेले रुग्ण- (१३९३), मृत्यू- (८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८२)
  • औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१०,२८१), बरे झालेले रुग्ण- (५५२२), मृत्यू- (३८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३७०)
  • जालना: बाधित रुग्ण- (१५१६), बरे झालेले रुग्ण- (६७३), मृत्यू- (५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८६)
  • बीड: बाधित रुग्ण- (३८९), बरे झालेले रुग्ण- (१६८), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१२)
  • लातूर: बाधित रुग्ण- (१२३१), बरे झालेले रुग्ण- (५४१), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३१)
  • परभणी: बाधित रुग्ण- (३९८), बरे झालेले रुग्ण- (१७५), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१२)
  • हिंगोली: बाधित रुग्ण- (४४३), बरे झालेले रुग्ण- (३०९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३१)
  • नांदेड: बाधित रुग्ण- (९४६), बरे झालेले रुग्ण (४५७), मृत्यू- (३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५०)
  • उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (५५६), बरे झालेले रुग्ण- (३३९), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८९)
  • अमरावती: बाधित रुग्ण- (१३४०), बरे झालेले रुग्ण- (९२३), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६९)
  • अकोला: बाधित रुग्ण- (२१३९), बरे झालेले रुग्ण- (१६८५), मृत्यू- (९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५४)
  • वाशिम: बाधित रुग्ण- (३८७), बरे झालेले रुग्ण- (१६१), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१७)
  • बुलढाणा: बाधित रुग्ण- (५६१), बरे झालेले रुग्ण- (२२७), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१०)
  • यवतमाळ: बाधित रुग्ण- (५५३), बरे झालेले रुग्ण- (३९३), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४०)
  • नागपूर: बाधित रुग्ण- (२६५०), बरे झालेले रुग्ण- (१४७०), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (११४५)
  • वर्धा: बाधित रुग्ण- (७५), बरे झालेले रुग्ण- (४०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)
  • भंडारा: बाधित रुग्ण- (१८७), बरे झालेले रुग्ण- (१५३), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)
  • गोंदिया: बाधित रुग्ण- (२३०), बरे झालेले रुग्ण- (१९६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१)
  • चंद्रपूर: बाधित रुग्ण- (२५०), बरे झालेले रुग्ण- (१६४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६)
  • गडचिरोली: बाधित रुग्ण- (१९९), बरे झालेले रुग्ण- (१२६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२)
  • इतर राज्ये: बाधित रुग्ण- (२७६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४०)

एकूण: ॲक्टिव्ह रुग्ण-(३,२७,०३१) बरे झालेले रुग्ण-(१,८२,२१७), मृत्यू- (१२,२७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०२),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,३२,२३६)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.