ETV Bharat / briefs

पुणे विभागातील 62.55 टक्के रुग्ण कोरोनामुक्त - पुणे जिल्हा कोरोना माहिती

पुणे जिल्हयातील 10 हजार 973 बाधीत रुग्ण असून कोरोनाबाधित 6 हजार 912 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सद्यस्थितीला ॲक्टीव रुग्णांची संख्या ही 3 हजार 596 आहे. जिल्ह्यात एकूण 465 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 259 रुग्ण गंभीर असून उर्वरित रूग्ण निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.99 टक्के आहे.

Breaking News
author img

By

Published : Jun 12, 2020, 8:16 PM IST

पुणे - आतापर्यंत पुणे विभागातील 8 हजार 862 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 14 हजार 77 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या ही 4 हजार 575 इतकी आहे. पुणे विभागात आतपर्यंत एकुण 640 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 286 रुग्ण गंभीर असून उर्वरीत रूग्ण हे निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.95 टक्के असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्हयातील 10 हजार 973 बाधीत रुग्ण असून कोरोनाबाधित 6 हजार 912 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सद्यस्थितीला ॲक्टीव रुग्णांची संख्या ही 3 हजार 596 आहे. जिल्ह्यात एकूण 465 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 259 रुग्ण गंभीर असून उर्वरित रूग्ण निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.99 टक्के आहे. कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 452 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 330, सातारा जिल्ह्यात 15, सोलापूर जिल्ह्यात 92, सांगली जिल्ह्यात 06 तर कोल्हापूर जिल्ह्यात 09 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयात 704 कोरोनाबाधित रुग्ण असून 448 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर ॲक्टीव रुग्ण संख्या ही 227 आहे. सातारा जिल्ह्यात एकूण 29 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयातील 1504 कोरोनाबाधित रुग्ण असून 805 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर ॲक्टीव रुग्ण संख्या ही 567 आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण 132 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयातील 192 कोरोनाबाधित रुग्ण असून 103 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ॲक्टीव रुग्ण संख्या ही 83 आहे. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 06 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयातील 704 कोरोना बाधीत रुग्ण असून 594 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 102 आहे. तर एकूण 08 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 01 लाख 10 हजार 114 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 01 लाख 06 हजार 452 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 03 हजार 662 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 92 हजार 126 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 14 हजार 77 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.