FEED SEND FTP - FILE NAME - R_MH_1_SNG_20_DEC_2018_SWACHATA_MOHIM_V_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_4_SNG_20_DEC_2018_SWACHATA_MOHIM_B_SARFARAJ_SANADI
स्लग - स्वछता मोहीम राबवत संत गाडगे महाराजांना परीट समाजाकडून अभिवादन.
अँकर - सांगलीत आज संत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यानिमित्ताने परीट समाजाकडून शहरात स्वच्छता मोहीम राबवत गाडगे महाराजांना अभिवादन करण्यात आले.
व्ही वो - संपूर्ण जगाला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबा महाराज यांची आज ६५ वी जयंती साजरी होत आहे.यानिमित्ताने सांगलीतील परीट समाज बांधवांनी मोठया उत्साहात गाडगे महाराज यांची जयंती साजरी केली आहे. गाडगे बाबांनी दिलेला स्वच्छता संदेश जोपासण्याच्या उद्देशाने आज सांगली शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्यापासून सांगली महापालिकेच्या महापौर संगीता खोत यांच्या हस्ते उदघाटन होऊन या स्वच्छता मोहिमेला सुरवात झाली.यानंतर शहरातील विविध भागात हातात खराटा घेऊन परीट बांधवांनी रस्त्यावरील सफाई केली.तर या स्वच्छता मोहिमेत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
बाईट -