पुणे- नाशिक महामार्गावर असणाऱ्या मंचर शहरामध्ये भरदिवसा रहात्या घरात धाडसी चोरीची घटना घडली आहे. यात अंदाजे १५ तोळे सोने व ३ लाख ५८ हजार रुपये चोरट्यानी लांबवले आहेत.
मंचर शहराच्या मध्यावर भरवस्तीच्या रहदारीच्या ठिकाणी शिवप्रतिक सोसायटी असून या ठिकाणी दुपारच्या सुमारास मनोजकुमार आरोळी यांची पत्नी सविता अरोळी या आपल्या मुलाला दुपारी दोन वाजता शाळेत आणण्यासाठी गेल्या होत्या. हिच संधी साधुन चोरट्यानी कुलूप व सेफ्टी गार्ड तोडून घरात प्रवेश केला. १५ तोळे सोने, ३ लाख ५८ हजार रोख ऐवज चोरून नेला आहे. मागील काही दिवसांपासुन मंचर शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असुन या घटनेमुळे मंचर परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
भरदिवसा चोरीच्या घटनांत वाढ, मंचरवासी दहशतीत - robbery
2019-02-07 12:07:13
भरदिवसा चोरीच्या घटनांत वाढ, मंचरवासी दहशतीत

Vo--मंचर शहराच्या मध्यावर भरवस्तीच्या रहदारीच्या ठिकाणी शिवप्रतिक सोसायटी असुन या ठिकाणी आज दुपारच्या सुमारास मनोजकुमार आरोळी यांची पत्नी सविता अरोळी या आपल्या मुलाला दुपारी दोन वाजता शाळेत आणण्यासाठी घर बंद करून गेल्यानंतर हिच संधी साधुन चोरट्यानी त्यांच्या बंद घराचे कुलूप व सेफ्टी गार्ड तोडून चोरट्यानी घरात चोरीच्या हेतुने प्रवेश करून १५ तोळे सोने , रक्कम ३ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे मागील काही दिवसांपासुन मंचर शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असुन या घटने मुळे मंचर परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे सदर घटनास्थळी मंचर पोलीसांनी पंचनामा केला असुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Body:..Conclusion: