ETV Bharat / breaking-news

TESTING - वरवरा रावसह अनिल गडलिंग यांची सुरक्षा दलांवर हल्ल्यासाठी माओवाद्यांना मदत - पुणे पोलीस

Breaking News
author img

By

Published : Feb 21, 2019, 7:17 PM IST

2019-02-21 19:09:49

पुणे - एल्गार परिषदेच्या खटल्यामध्ये पुणे पोलिसांनी गुरुवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (माओवादी) माजी जनरल सेक्रेटरी गणपती आणि वरवरा राव यांच्यासह ५ जणांवर १८३७ पानांचे पुरवणी आरोपपत्र सादर केले. वरवरा रावसह अनिल गडलिंग यांची सुरक्षा दलांवर हल्ल्यासाठी माओवाद्यांना मदत केल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केला आहे. त्यांना शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीच्या वेळी हे आरोपपत्र बजावण्यात येणार आहे.

नांदेड शिख गुरुव्दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ निवडणुकीसाठी 
 प्रशिक्षण, मतदान प्रक्रिया, मतमोजणी प्रक्रियेचे साहित्य वाटप 

नांदेड  :  नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ निवडणुकीसाठी श्री गुरु ग्रंथ साहिब भवन नांदेड येथे सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण संपन्न झाले. तसेच 71 मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे साहित्य वाटप व मतमोजणी प्रक्रियेचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. 

या प्रशिक्षणात नांदेड, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व चंद्रपुर जिल्ह्यातील अप्पर जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक, संबंधीत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, क्षेत्रिय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी हे उपस्थित होते. 
मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी करण्याबाबतचे प्रशिक्षण उपजिल्हाधिकारी  अनुराधा ढालकरी यांनी दिले. तसेच मतदान प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रियेचे साहित्य वाटपाबाबत महत्वाच्या सुचना दिल्या.
________________________________________
FTP feed over

Nanded Gurudwara vis

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.