ETV Bharat / breaking-news

अमित शाह मातोश्रीवर पोहोचले

Breaking News
author img

By

Published : Feb 18, 2019, 7:28 PM IST

2019-02-18 19:21:43

for testing

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून येरवडा कारागृहात असलेला आरोपी महेश राऊत याने त्रास होत असतानाही पोलिसांनी तीन आठवड्यापासून तज्ञ डॉक्टरांकडे नेले नसल्याची तक्रार न्यायालयात केली. त्यावर न्यायालयानेही कैद्याचा मृत्यू झाल्यानंतरच त्याला रुग्णालयात नेणार का? असा सवाल उपस्थित केला.  एल्गार परिषद आयोजन आणि कोरेगाव भीमा प्रकरनातील 

आरोपी शोमा सेन आणि अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्या जामीन अर्जावर विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणी दरम्यान राऊत याने न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.

महेश राऊत याने सांगितल्यानुसार, मागील अनेक दिवसांपासून माझ्या पोटात वेदना होत आहेत. त्यावर दर सोमवारी तज्ज्ञ डॉक्टरांना भेटून उपचार घ्यावे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. असे असतानाही मागील तीन आठवद्यापासून मला संबंधित डॉक्टरांकडे नेण्यात आले नाही. यावर कारागृह प्रशासनाने खुलासा करताना सांगितले की, महेश राऊत याला ससूनला नेण्यासाठी एस्कॉट उपलब्ध होत नाही. एस्कॉट येईपर्यंत संबंधित डॉक्टरांची वेळ संपते, त्यामुळे ते घरी जातात. पोलिसांच्या या स्पष्टीकरणावर न्यायालयाने मात्र नाराजी व्यक्त करीत बंदीला काय मृत्यू झाल्यावर रुग्णालयात नेणार का? असा सवाल केला. तसेच कारागृह प्रशासनाने स्वत:चे  एस्कॉट घेवून त्याला त्वरीत रुग्णालयात न्यावे, असे आदेश दिले. 

अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी मला चित्रकलेची आवड असल्याचे सांगत रंगीत पेन्सील, रुमाल, पुस्तके, फोल्डर, बेडशीट, डिक्शनरी आदी साहित्य देण्यात यावे यासाठी अर्ज केला होता.  त्यावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बेडशीट देता येणार नाही असे सांगण्यात आले. परंतु असे असले तरी आणखी दोन ब्लँकेट पुरवण्यात येतील असे सांगण्यात आले. याशिवाय डिक्शनरी आणि पुस्तके तपासून देवू, फोल्डर देण्यास काही हरकत नाही, छोटे रुमाल पुरविण्यात येतील. तसेच त्यांच्याकडे असलेले हाफ स्वेटर घेवून फुल स्वेटर देण्यात येईल, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. 

दरम्यान शोमा सेन यांच्या जामीनावरील युक्तीवाद पुर्ण झाला असून त्यावर उद्या (शुक्रवारी) तर गडलिंग यांच्या जामीनावर १४ नोव्हेंबरला निर्णय होणार आहे. आरोपींनी केलेल्या इतर अर्जावर २ आणि ३ नोव्हेंबर रोजी निर्णय होणार आहे.

For All Latest Updates

TAGGED:

testing
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.