ETV Bharat / bharat

Bengaluru Swami Sexual Assault तरुणीच्या धार्मिकतेचा फायदा उचलच कथित स्वामीकडून लैंगिक अत्याचार, पत्नीने बनविला व्हिडिओ - Bengaluru swami rape

तरुणीच्या धार्मिक वृत्तीचा गैरफायदा घेत पूजेच्या बहाण्याने घरी बोलावून तिच्यावर सतत बलात्कार Rape on worship pretext  केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून हे कुकृत्य Bengaluru girl sexual assault सुरू होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या स्वामीजीच्या कुकर्मांना Fake Swami sexually assaults young girl Bengaluru त्याच्या पत्नीने पाठबळ Wife supported to rape असल्याचे बोलले जाते.

Fake Swami sexually assaults young girl Bengaluru
बेंगळुरु बलात्कार प्रकरणातील कथित आरोपी स्वामी
author img

By

Published : Aug 23, 2022, 6:03 PM IST

बेंगळुरु तरुणीच्या धार्मिक वृत्तीचा गैरफायदा घेत पूजेच्या बहाण्याने घरी बोलावून तिच्यावर सतत बलात्कार Rape on worship pretext केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून हे कुकृत्य Bengaluru girl sexual assault सुरू होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या स्वामीजीच्या कुकर्मांना Fake Swami sexually assaults young girl Bengaluru त्याच्या पत्नीने पाठबळ Wife supported to rape असल्याचे बोलले जाते.

जीवाला धोका असल्याचे सांगत तरुणीचे ब्रेनवॉश अवलहल्ली पोलिसांनी Avalahalli Police Station पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे बनावट स्वामी आनंदमूर्ती Rapist swami Anandmurti Bengaluru आणि त्याची पत्नी लता यांच्याविरुद्ध बलात्कार, जीवाला धोका निर्माण करणे आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आनंदमूर्तीची पाच सहा वर्षांपूर्वी एका मित्राच्या घरी झालेल्या कार्यक्रमात पीडितेशी ओळख झाली होती. त्याने तरुणीचे ब्रेनवॉश केले की, तुझ्या जीवाला धोका आहे. यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही त्रास होईल. मी कालीदेवीचा भक्त आहे आणि तो तुमच्या समस्या सोडवेल.

पूजेच्या बहाण्याने दारू पाजली आणि केले विवस्त्र यावर विश्वास ठेवून तरुणी त्याच्या घरी गेली. त्याने तिला पूजेच्या बहाण्याने बोलावून दारू पाजली. शुद्धीवर आल्यावर ती घरातील एका खोलीत विवस्त्र अवस्थेत आढळली. आनंदमूर्ती याने त्या तरुणीचा बलात्कार केला तर त्याची पत्नी लता हीने त्याचे मोबाईलवर चित्रीकरण केले. ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही पीडितेला देण्यात आली होती. यामुळे मानसिक दृष्ट्या खचले्ल्या तरूणीने घटनेचा माहिती घरच्यांना दिली नाही. आनंदमूर्तीने या तरुणीवर पाच ते सहा वर्षे लैंगिक अत्याचार केला. माझी लकी चार्म असल्याचे भासवून त्याने तिला आपल्या ताब्यात ठेवले. असा आरोप पीडितेचे वकील ज्ञानेश यांनी केला आहे.

तरुणीचे साक्षगंधही केले रद्द दोन दिवसांपूर्वी तरुणीच्या कुटुंबीयांनी लग्नाची तयारी केली होती. भोंदू स्वामीने त्या मुलाला लग्नासाठी भेटून मुलीचे खाजगी व्हिडिओ आणि महिलेचे फोटो पाठवले आणि लग्न रद्द केले असे तपासात आढळले. आरोपीने मुलीच्या पालकांना फोन करून मुलीचे लग्न इतर कोणाशीही केले तर तो त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करेल, अशी धमकी दिली. आरोपीने पीडित मुलीकडून लाखो रुपये घेतले आणि अनेक महिलांचीही त्याने अशीच फसवणूक केल्याचे पीडितेने सांगितले.

हेही वाचा Baramati Rape अल्पवयीन मुलीला ओढत नेत शेतात बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.