ETV Bharat / bharat

Porn Call: अ‍ॅपद्वारे 'पॉर्न कॉल' करून बायको कमवायची पैसे.. फोटो झाला व्हायरल अन् नवऱ्याने मागितला घटस्फोट - ऑनलाइन व्हिडीओ कॉल

Porn Call: लखनऊच्या कौटुंबिक न्यायालयात Lucknow Family court घटस्फोटाचा असाच एक मुद्दा समोर आला, जो जाणून तुम्हीही थक्क व्हाल. एक स्त्री पैशाच्या लोभापायी पुरुषांशी बोलायची. एकदा प्रेमप्रकरणात ती ऑनलाइन 'न्यूड' porn call from app झाली. हा प्रकार पतीला समजल्यानंतर त्याने पत्नीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. आता महिलेला पतीपासून घटस्फोट हवा आहे पण पती.. husband tried to push her into prostitution

WOMAN USED TO PORN CALL FROM APP AND HUSBAND TRIED TO PUSH HER INTO PROSTITUTION
अ‍ॅपद्वारे 'पॉर्न कॉल' करून बायको कमवायची पैसे.. फोटो झाला व्हायरल अन् नवऱ्याने मागितला घटस्फोट
author img

By

Published : Dec 27, 2022, 7:45 PM IST

अ‍ॅपद्वारे 'पॉर्न कॉल' करून बायको कमवायची पैसे.. फोटो झाला व्हायरल अन् नवऱ्याने मागितला घटस्फोट

लखनऊ (उत्तरप्रदेश): Porn Call: राजधानीतील कौटुंबिक न्यायालयात Lucknow Family court एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एक मुलगी अ‍ॅपच्या माध्यमातून मुलांशी घाणेरडे बोलायची. ऑनलाइन मुलांशी गलिच्छ बोलण्यासाठी porn call from app तिला त्या अ‍ॅपवरून मोठी रक्कम मिळायची. पण हे काम तिला महागात पडले. ऑनलाइन अ‍ॅपवर चॅटिंग करताना मुलगी एका मुलाशी संलग्न झाली. यानंतर त्यांचे संपूर्ण सुखी जीवन बिघडले. husband tried to push her into prostitution

कौटुंबिक न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता सिद्धांत कुमार यांनी सांगितले की, त्यांच्या 36 वर्षांच्या कारकिर्दीत असा प्रकार पहिल्यांदाच त्यांच्यासमोर आला आहे. कौटुंबिक न्यायालयात अशा प्रकारची ही पहिलीच केस आहे, जिथे अशा व्यवसायामुळे नातेसंबंध उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. कौटुंबिक न्यायालयात दररोज 40 ते 50 घटस्फोटाचे अर्ज दाखल होतात. प्रत्येक प्रकरणात घटस्फोटाची वेगवेगळी कारणे आहेत. शनिवारी एक प्रकरण समोर आले, ज्यामध्ये पीडितेने आरोप केला आहे की, तिचा पती तिला जबरदस्तीने दुसऱ्यासोबत रात्र घालवण्यास सांगतो. सुरुवातीला हे ऐकून विचित्र वाटले नाही कारण अशी प्रकरणे यापूर्वीही आली आहेत. त्यानंतर ज्येष्ठ वकिलांनी महिलेकडून संपूर्ण हकीकत ऐकली तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही.

ज्येष्ठ वकील सिद्धांत कुमार यांनी सांगितले की, महिला सोशल मीडिया अ‍ॅपद्वारे पुरुषांना उत्तेजित करते. या कामाच्या बदल्यात 80 हजार ते 10 लाखांपर्यंत रक्कम मिळते. महिलेने तिच्या या कामाबद्दल पतीला कधीच सांगितले नाही. पत्नी सोशल मीडियाच्या माध्यमातून कशी काम करते हे तिच्या पतीला माहीत नव्हते. ती महिलाही तिच्या पतीची दिशाभूल करत राहिली. सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ ट्रेंड झाल्याचे तिने पतीला सांगितले. व्हिडिओ लाइक केल्यानंतर आणि पाहिल्यानंतर अॅप तिला पैसे देते, असं ती सांगायची.

सत्य हे होते की, ही महिला ऑनलाइन व्हिडिओ मेसेजद्वारे पुरुषांशी बोलत असत. ग्राहक जितका जास्त वेळ संभाषणात राहत असे, तितके जास्त पैसे तिला मिळायचे. यादरम्यान महिला एका ग्राहकाशी भावनिक जोडली गेली. ती दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडली. ती महिला केवळ त्या अपवर बोलून पुरुषांना फूस लावत असे. तिने अ‍ॅपवर कधीही नग्न फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट केले नव्हते. एके दिवशी चॅटिंगदरम्यान मुलाने तिला सेमी न्यूड होण्यास सांगितले. व्हिडिओ कॉलवर महिला अर्धनग्न झाली. यानंतर मुलाने त्याचे स्क्रीन रेकॉर्डिंग केले. त्यानंतर तो तिला भेटण्यासाठी ब्लॅकमेल करू लागला.

व्हिडिओ बनवल्यानंतर मुलाने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. नकार दिल्यावर तो व्हिडिओ तिच्या पतीला पाठवण्याची धमकी दिली. महिलेने त्याचे ऐकले नाही तेव्हा त्या मुलाने तिचा सेमी न्यूड व्हिडिओ पतीला पाठवला. नवरा रागाने लालबुंद झाला. महिलेचा पती बँकर होता. या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून ती पुरुषांना टार्गेट करते हे जेव्हा त्याला समजले तेव्हा त्यालाही आपल्या पत्नीला कमाईचे साधन बनवायचे होते. महिलेने न्यायालयात सांगितले की, यानंतर तिच्या पतीने तिच्या मित्रांसोबत रात्र घालवण्यासाठी तिच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. महिलेचे वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. पतीची नजर महिलेच्या बँकेत पडलेल्या पैशावर होती. पतीने महिलेची सर्व बँक खाती ब्लॉक केली. आता पतीला घटस्फोट द्यायचा नाही कारण त्याला पत्नीच्या माध्यमातून पैसे कमवायचे आहेत. आता पतीच्या तावडीतून सुटण्यासाठी महिलेने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

ज्येष्ठ वकील सिद्धांत कुमार यांनी सांगितले की, न्यायालयाने महिलेचे समुपदेशन केले. आता पीडितेने स्वतःहून पैशाच्या बाबतीत मोठी चूक केल्याचे मान्य केले आहे. आता त्यांनी तिला ही सर्व कामे टाळण्यास सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.