ETV Bharat / bharat

Parenting News : खरचं पालकांच्या 'या' सवयींमुळे मुले बिघडतात?... लगेच सुधारणा करा

आजकालच्या धावपळीच्या युगात मुलांच्या बाबतीत आई वडील फार जास्त संवेदनशील असतात. मात्र आपल्या वागण्यामुळे मुलांच्या अंगवळणी पडलेल्या काही चुकीच्या सवयी , मुलांचे भविष्य खराब (When these parenting habits cause children to deteriorate) करु शकतात. तेव्हा लगेच आपल्या चुका सुधारायला (make these corrections immediately) हव्यात. Parenting News

author img

By

Published : Nov 25, 2022, 6:47 PM IST

Parenting News
सवयींमुळे मुले बिघडतात

प्रत्येक पालकाची त्यांच्या मुलांबद्दल तक्रार असते आणि ते म्हणतात की, त्यांचे मूलं घरी जेवण करित नाही, अभ्यास करत नाही किंवा खूप जास्त आक्रमक होतात, कुणाचं ऐकत नाहीत. आजच्या बिझी शेड्युलमध्ये मुलांना हाताळणं सोपं नसतं आणि अशा परिस्थितीत पालकांकडून काही चुका (When these parenting habits cause children to deteriorate) होतात, ज्याचा परिणाम मुलांच्या भविष्यावर होतो. चला तर मग जाणुन घेऊया त्या चुकांबद्दल, ज्या पालकांनी लगेच बदलल्या (make these corrections immediately) पाहिजेत. Parenting News

Parenting News
सवयींमुळे मुले बिघडतात

मोबाईलचा अतिरेक : आजकाल मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात बहुतेक पालक अशा चुका करतात आणि बाहेर मैदानात खेळण्याऐवजी मुलांना स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉपवर गेम खेळू देतात. अशा परिस्थितीत स्क्रीन जास्त वेळ वापरल्याने मुलांच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. यासोबतच मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यही बिघडते.

योग्य तेच लाड पुरवा : मुलांच्या प्रत्येक हट्टीपणाची पूर्तता करणे, भविष्यासाठीही घातक ठरू शकते. आजच्या काळात पालक मुलांची शक्ती आणि वेळ वाचवण्यासाठी त्यांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करतात. अशा परिस्थितीत, मुलांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र माहित नसते आणि ते योग्य आणि चुकीचे यात फरक करू शकत नाहीत.

Parenting News
सवयींमुळे मुले बिघडतात

मुलांना समजुन घ्या : मुलांच्या चुकीवर आई-वडील त्यांना खडसावतात असे अनेकदा दिसून येते, असे केल्याने मुलामध्ये भीती निर्माण होते आणि ते पालकांपासून अनेक गोष्टी लपवू लागतात. प्रत्येक गोष्टीवर मुलांना खडसावण्यापेक्षा त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पालकांच्या रागामुळे अनेकदा छोट्या गोष्टींना अवास्तव महत्व प्राप्त होते.

तुलना करणे टाळा : मुलांबद्दल पालकांची सर्वात मोठी चूक म्हणजे ते त्यांची इतर मुलांशी तुलना करतात. असे करणे टाळले पाहिजे, कारण सर्व मुले सारखी नसतात आणि प्रत्येकामध्ये काही चांगले किंवा काही वाईट गुण असते. सततची तुलना मुलांचे मन दुखावते.

Parenting News
सवयींमुळे मुले बिघडतात

स्वत: पासुन सुरुवात करा : मुलांना समजावून सांगण्यासाठी, त्यांच्यावर जबरदस्ती करण्याऐवजी एक साधा नियम बनवा. उदाहरणार्थ, जर तुमच्या मुलाला जंक फूडची आवड असेल आणि तुम्हाला ही सवय बदलायची असेल, तर तुम्ही स्वतः जंक फूड खाऊ नका आणि नियम बनवा. की तुम्ही आठवड्यातून किंवा 10 दिवसातून एकदा जंक फूड खा. मुलांचा हट्टीपणा आणि काही चुकीच्या सवयीं सोडविण्यासाठी, त्यांच्या पुढे आधी स्वत: पासुन चांगल्या गोष्टींची सवय लावा. Parenting News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.