ETV Bharat / bharat

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा हा आठवडा? जाणून घ्या आचार्य पी खुराणा यांच्याकडून... - कसा असेल तुमचा हा आठवडा

कसा असेल तुमचा आठवडा? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचा साप्ताहिक राशीभविष्य आचार्य पी खुराणा यांच्याकडून...

Weekly Horoscope
आचार्य पी खुराणा
author img

By

Published : Jan 29, 2023, 5:00 AM IST

ग्रहांची चाल बदलत राहते, राशीनुसार येणारा आठवडा कसा असेल. चंद्र दर 2 दिवसांनी आपली राशी बदलतो आणि इतर ग्रहांची चाल बदलत राहते, तुम्हाला कोणती खबरदारी घ्यावी लागेल, तुमच्यासाठी हा आठवडा काय फायदेशीर ठरेल. भाग्यवान दिवस आणि रंगांसह. या आठवड्यातील कोणता खास उपाय आणि खबरदारी आहे, ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. नऊ ग्रहांपैकी शनी, राहू आणि केतू एकाच राशीत दीर्घकाळ संचार करतात. गुरु, शनी, राहू आणि केतू अनुक्रमे मीन, कुंभ, मेष आणि तूळ राशीमध्ये स्थित आहेत. सध्या एकूण ५ राशींवर शनीची साडेसाती आणि भ्रमण सुरू आहेत. या व्हिडिओमध्ये बॉलीवूडचे प्रसिद्ध आचार्य पी खुराना साप्ताहिक राशिफल 29 जानेवारी ते 04 फेब्रुवारी 2023 सांगत आहेत, ही कुंडली तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहे. सप्तहिक राशिफळ.

आचार्य पी खुराणा

साप्ताहिक स्पेशल मॅजिक नंबर : आता स्पेशल साप्ताहिक मॅजिक नंबर- 225588. लाल पेनाने पूर्वेकडे तोंड करून पांढऱ्या कागदावर लिहा आणि जवळ ठेवा. विशेष जादूची संख्या तुमचे ग्रह मजबूत करेल आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि चालू संकट दूर होईल. साप्ताहिक राशिभविष्य 29 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2023. सप्तहिक राशिफल. साप्ताहिक पत्रिका.

मेष : हा आठवडा आपल्यासाठी खुशीने भरलेला असेल. घरात एखादे मंगल कार्य होईल. लोकांची ये - जा झाल्याने घरातील वातावरण प्रसन्न होईल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल, परंतु जोडीदाराची वागणूक आपल्या कल्पनेच्या पलीकडे असेल. तसेच ती समजण्यास वेळ सुद्धा लागेल. आपला जोडीदार जर आपणास काही करावयास सांगत असेल तर ते करण्यासाठी आपण तत्पर असावे. प्रेमीजनांची स्थिती चांगली असेल. आपल्या नात्यात भरपूर रोमांस असल्याचे दिसेल. सध्या आपल्या प्राप्तीत वाढ होईल. ज्या आर्थिक आव्हानांना आपण सामोरे जात होता त्यातून बाहेर पडण्याची संधी मिळेल. जर मानसिक तणावा पासून दूर राहण्याचा प्रयत्न केलात तर जीवनात यशस्वी होऊ शकाल. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबी आपणास आकर्षित करतील. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. अभ्यासात त्यांचे लक्ष लागून ते त्यात चांगले यश सुद्धा प्राप्त करू शकतील. आरोग्य उत्तम राहिल्याने आपण आनंदात राहाल. व्यायाम व प्रवास ह्यासाठी भरपूर पैसा व वेळ खर्च कराल.

वृषभ : आठवड्याच्या सुरवातीस आपणास चढ - उतार जाणवेल. कौटुंबिक जीवनात समाधान लाभेल. प्रॉपर्टीशी संबंधित बाबीत यश प्राप्ती होईल. आपल्या मान - सन्मानात वाढ होईल. आपल्या मनावर एखाद्या गोष्टीचे दडपण व कामाचा सुद्धा ताण असेल. कार्यालयात कोणाशी हि खाजगी गोष्टी करू नका. कार्यालयात कार्यालयीन कामाशीच संबंध ठेवा, अन्यथा एखादी व्यक्ती आपला गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. सध्या आपल्या प्राप्तीत खूप मोठी वाढ होत असल्याचे दिसून आल्याने आपला आत्मविश्वास द्विगुणित व मन हर्षित होईल. नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावित होतील. व्यापाऱ्यांना आपल्या पासून दूरवरच्या राज्यातील व क्षेत्रातील संपर्कांचा लाभ मिळेल. स्पर्धेत चढ - उतार येतील. सध्या आपल्या विरोधकां पासून सावध राहावे. ह्या आठवड्यात खर्चात वाढ होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांना चांगला असला तरी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभ्यासात अडथळा येण्याची संभावना आहे. सध्या आपली प्रकृती ढासळण्याची शक्यता असल्याने त्याची काळजी घ्यावी. आठवड्याचे सुरवातीचे दिवस वगळता इतर दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मिथुन : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. जोडीदाराशी आपला खूपच चांगला समन्वय साधला जाईल. त्यामुळे घरातील वातावरण सुद्धा सकारात्मक होईल. प्रेमीजनांना आठवड्याच्या सुरवातीस चांगले परिणाम मिळतील. आपली प्रिय व्यक्ती आपणास एखादे काम करण्यास प्रेरित करेल. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या प्राप्तीत वाढ होईल. त्यामुळे आपण खुश व्हाल. आपणास नशिबाची साथ मिळाल्याने खोळंबलेली कामे सुद्धा पूर्ण होतील. आपणास नोकरीत बदली मिळू शकते किंवा असलेली नोकरी बदलण्यात सुद्धा आपण यशस्वी होऊ शकाल. ह्या खेपेस आपणास पद मिळण्यासह प्रतिष्ठा सुद्धा मिळेल. आपला अनुभव आपल्या कामी येईल, व आपण चांगल्या स्थितीत राहाल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा खूपच चांगला आहे. आपणास आपल्या भागीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आपण सर्वजण मिळून व्यापार वृद्धीसाठी खूपच मेहनत कराल. भविष्यात याचे चांगले परिणाम सुद्धा आपणास बघावयास मिळतील. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. तांत्रिक व अर्ध तांत्रिक विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त होईल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे. असे असले तरी आहारावर लक्ष ठेवावे. आठवड्याचे सुरवातीचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कर्क : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. काही मानसिक चिंता राहिल्या तरी आठवड्याचे मधले दिवस खूपच चांगले आहेत. आपण एखादा चांगला सौदा करून व्यवसायात शीघ्र गतीने प्रगती कराल. आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. खर्च कमी होतील. प्रकृतीत सुद्धा सुधारणा होईल. कामाच्या बाबतीत आपणास चांगले परिणाम मिळू शकतील. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने आपण आपली कामे इतरांच्या मदतीने पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्य फलदायी आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण सासुरवाडी कडील लोकांना भेटून त्यांच्याशी खूप गप्पा सुद्धा मारू शकाल. संबंधात सुधारणा होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला असला तरी काही बाहेरच्या व्यक्तींमुळे आपल्या संबंधात तणाव वाढण्याची संभावना आहे, तेव्हा सावध राहावे. विद्यार्थ्यांना हा आठवडा मिश्र फलदायी आहे. त्यांना आपली मेहनत वाढवावी लागेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

सिंह: हा आठवडा आपल्यासाठी लांब पल्ल्याच्या प्रवासाची संधी घेऊन येणारा आहे. आपण एखाद्या धार्मिक स्थळी प्रवासास जाण्याची किंवा एखाद्या नदीत स्नान करण्याचा आनंद घेण्याची शक्यता आहे. आपण खूप मजा कराल. आपण ह्या आठवड्याचा भरपूर आनंद घ्याल. कामाच्या बाबतीत सुखद परिणाम मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात सलोखा राहिल्याने आपले मन प्रसन्न राहील. नोकरी करणाऱ्यांना त्यांची कामे करण्यात आनंद होईल. आपल्या कार्यात कार्यक्षम नेतृत्व क्षमतेचा दाखला देऊन आपण पुढे जाऊ शकाल. प्रकृती चांगली राहील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजन त्यांच्यातील संपर्क मजबूत करतील. त्यामुळे त्यांच्यातील दरी कमी होऊन संबंधात सुधारणा होईल. विद्यार्थी अभ्यासात नवसंजीवनी मिळाल्या प्रमाणे आपला अभ्यास करून खूप प्रगती करतील. स्मरणशक्ती वाढेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

कन्या : हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. आर्थिक आव्हाने कमी होतील. प्राप्तीत वाढ होईल. आपण जीवनाकडे नवीन दृष्टिकोनातून पाहू शकाल. आव्हानांना सामोरे जाण्याची संवय लावून घेऊ शकाल. त्याने आपणास खूप फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या सहकाऱ्यांशी चांगले वागावे लागेल. जर आपले त्यांच्याशी संबंध बिघडले तर आपणास नुकसान सहन करावे लागू शकते. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना लाभ होईल. विवाहित व्यक्ती त्यांच्या संबंधांच्या बाबतीत तटस्थ राहतील. आपण आपल्या वैवाहिक जोडीदाराचा खूप आदर कराल. त्यांच्या खुशीसाठी काहीही करण्यास तयार राहाल. त्यामुळे त्यांच्या चेहेऱ्यावर हास्याची लकेर उमटेल. त्यामुळे आपले वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजन त्यांच्या संबंधांप्रती स्वामित्वाची भावना बाळगून राहतील. आपण आपल्या मनातील भावना प्रेमिके समोर व्यक्त करू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आनंद घेता येईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

तूळ : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपल्या चिंता वाढतील. अनावश्यक चिंता आपणास व्यथित करू शकतील. तेव्हा त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा आपल्या प्रकृतीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. आठवड्याचा शेवटचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप मेहनत करण्याचा फायदा होईल. आपण स्पर्धेत यशस्वी होऊ शकाल. विवाहित व्यक्ती सासुरवाडी कडील लोकांना भेटून एखादे नवीन आयोजन करू शकतील. त्यांच्या कडून आपल्या व्यवसायात मदतीची अपेक्षा आपण बाळगू शकाल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सामान्यच आहे. आपणास आपल्या संबंधात थोडी नीरसता जाणवेल. ती दूर करण्यासाठी आपणास आपल्या प्रेमिकेशी बोलावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी आपण ठाम राहाल, परंतु आपले विरोधक काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. गुंतवणूक करण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे.

वृश्चिक : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील व एकमेकांसह चांगल्या स्थितीत राहतील. प्रेमीजनांसाठी आठवडा फायदेशीर आहे. आपण एकमेकांच्या सहवासात वेळ घालवाल. फिरावयास व खरेदी करण्यास सुद्धा जाऊ शकाल. कुटुंबियांशी आपल्या प्रिय व्यक्तीची ओळख करून देऊ शकाल. घरात लग्नाच्या गोष्टी सुद्धा होऊ शकतील. आठवड्याच्या सुरवातीस आपले खर्च वाढल्याने व प्राप्ती सामान्यच राहिल्याने आपण आर्थिक दृष्ट्या काहीसे त्रासल्याचे दिसून येईल. मानसिक तणावास आपल्यावर ताबा मिळू देऊ नका, अन्यथा आपली विचारशक्ती प्रभावित होईल. असे असले तरी नोकरीत आपली स्थिती अनुकूल होईल. आपले सहकारी सुद्धा आपल्या कामगिरीची प्रशंसा करत असल्याचे दिसून येईल. विरोधकां पासून सावध राहा. अर्थात काही काळा पुरताच आपणास त्यांचा त्रास होईल. ह्या दरम्यान मानसिक तणाव वाढणार नाही याची काळजी घ्यावी. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. विद्यार्थी खूप मेहनत करताना दिसतील. त्यांना त्याचे सकारात्मक परिणाम सुद्धा मिळतील. आरोग्याच्या बाबतीत सध्या आपणास जागरूक राहण्याची गरज आहे. मानसिक तणावामुळे सुद्धा त्रास संभवतो. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

धनू : हा आठवडा आपल्यासाठी चढ - उतारांचा आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन अनुकूल असेल. जोडीदाराप्रती प्रेम वृद्धिंगत होईल व एकमेकांप्रती समजूतदारपणा वाढेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा चढ - उतारांचा आहे. सध्या आपण एकमेकांना समजून घेण्यात चुक करण्याची संभावना आहे. तेव्हा सावध राहावे. सध्या आपणास आपल्या मुलांची काळजी वाटू लागेल. काही चुकीच्या लोकांची साथ मिळाल्याने आपली कामे बिघडू शकतात. तेव्हा सावध राहावे. मित्रांसह मौजमजा करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामात मजबुती दिसून येईल. आपणास आपल्या कामाची प्रशस्ती मिळेल. व्यापारासाठी सुद्धा आठवडा फायद्याचा आहे. सध्या आपण खूप मेहनत कराल, त्याचे आपणास चांगले परिणाम मिळतील. समाजातील दुर्लक्षित परंतु आपल्यासाठी चांगले ठरू शकतील अशा व्यक्तींचे आपणास सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना आपल्या संगतीकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा अभ्यासात अडथळे निर्माण होतील. ह्या आठवड्यात आपणास आरोग्य विषयक त्रास होऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवावे. तेलकट व मसालेयुक्त पदार्थ टाळावेत. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मकर : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. प्रणयी जीवनासाठी सुद्धा आठवडा चांगला आहे. आपण एकमेकांच्या सहवासात बराच वेळ घालवाल. आठवड्याच्या सुरवातीस कुटुंबीय व घरगुती बाबींवर आपण अधिक लक्ष द्याल. त्यामुळे आपणास काही मानसिक चिंता होऊ शकते. सध्या काही घरगुती खर्च सुद्धा होतील. हे असे खर्च असतील, ज्याची आपण तरतूद सुद्धा केलेली नसेल. मनात धार्मिक विचार येतील. संततीशी संबंधित एखादी चिंता निर्माण होईल. व्यापार करणाऱ्यांना सरकारी क्षेत्राकडून चांगला फायदा होऊ शकतो. तसेच त्यांना जास्त मेहनत करावी लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा आपले कार्यकौशल्य दाखविण्याचा आहे. आठवड्याच्या अखेरीस आपली प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. तेव्हा आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. आठवड्याचे सुरवातीचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कुंभ : हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनाचा पूर्ण आनंद उपभोगू शकतील. जोडीदाराप्रती प्रेम वाढेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. ह्या दरम्यान आपणास खूपच शांतता लाभेल. आपण व आपल्या प्रिय व्यक्ती दरम्यान तासन तास संवाद घडेल. आपल्यात भेटीगाठी सुद्धा होतील. त्यामुळे प्रेमात आपली प्रगती होईल. आपणास मित्रांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे कामात सुद्धा यश प्राप्त होईल. हा आठवडा आर्थिक दृष्ट्या सुद्धा चांगला आहे. खर्चात कपात होऊन प्राप्तीत वाढ होईल. नोकरीत स्थिती मजबूत होईल. आपण खूप मेहनत सुद्धा कराल. आपणास आपल्या वरिष्ठांचा पाठिंबा सुद्धा मिळेल. व्यापारातील स्थिती सुद्धा सुधारेल. आपल्या व्यावसायिक भागीदारांशी आपले संबंध सुधारतील. त्यामुळे आपण आपल्या व्यापारावर लक्ष केंद्रित करू शकाल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. ते मन लावून अभ्यास करतील. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा चांगला आहे. आरोग्य विषयक कोणतीही मोठी समस्या होताना दिसत नाही. आठवड्याच्या सुरवाती पासून ते मध्या पर्यंतचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मीन :हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. प्रणयी जीवनासाठी सुद्धा आठवडा अनुकूल आहे. सध्या खर्चात वाढ होईल. त्यामुळे आपण काहीसे त्रासून जाल, परंतु हे खर्च आपण स्वतःच केलेले असतील. आपण काही महागड्या वस्तूंची खरेदी केलेली असेल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामा निमित्त खूप धावपळ करावी लागेल. आपणास त्याचे चांगले परिणाम सुद्धा मिळतील. आपल्या वरिष्ठांशी जवळीक वाढविण्याचा प्रयत्न करावा. आपणास त्याचा फायदा होईल. प्रवासामुळे व्यापारात चांगला लाभ होईल. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यांना अभ्यासासाठी थोडा वेळ काढावाच लागेल. असे असले तरी आपली बुद्धिमत्ता आपल्या अभ्यासात आपली मदत करू शकेल. ह्या आठवड्यात आरोग्य विषयक काही त्रास होईल असे दिसत नाही. असे असून सुद्धा आपणास आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.