ETV Bharat / bharat

VLC Media Player Ban सुरक्षेच्या कारणास्तव व्हीएलसी मीडिया प्लेअर भारतात बॅन - safety reasons

केंद्र सरकारने व्हीएलसी मीडिया प्लेअर ॲपवर बंदी घातली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारकडूनॲपवर बंदी घालण्यात आली आहे VLC Media Player . व्हीएलसी मीडिया प्लेअर युजर्सचा डेटा चोरी करत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. या संदर्भात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता सरकारकडून ॲपवर बंदी घालण्यात आली आहे.

VLC Media Player
व्हीएलसी मीडिया प्लेअर
author img

By

Published : Aug 13, 2022, 3:28 PM IST

मुंबई दोन महिन्यांपूर्वीच व्हीएलसी मीडिया प्लेअर ॲपवर VLC Media Player बंदी घालण्यात आली होती. केंद्र सरकारने आयटी कायदा 2000 अंतर्गत VLC मीडिया प्लेयर आणि व्हिडीओलेन प्रोजेक्टच्या वेबसाइटवर बंदी घातली आहे. VLC मीडिया प्लेयर आणि त्याची वेबसाईट दोन महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. मात्र कंपनीकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती. आता VLC प्लेअरची वेबसाइट डाउन झाली आहे. डाउनलोड लिंक देखील ब्लॉक करण्यात आल्या आहेत. व्हीएलसी मीडिया प्लेअरची वेबसाईट ओपन केल्यावर वेबसाईट बॅन झाल्याचा मेसेज दिसत आहे.

याआधी चीनी ॲपवर बंदी व्हीएलसी मीडिया प्लेअर हे व्हिडीओलेन प्रोजेक्ट अंतर्गत फ्रान्सने तयार केलेले ॲप आहे. केंद्र सरकारने आता या ॲपवर बंदी घातल्याने ते ॲप आता भारतीयांनी डाऊनलोड करता येणार नाही. व्हीएलसी मीडिया प्लेअर एसीटी फायबरनेट व्हीआय यासारख्या इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांवरूनही हटवण्यात आले आहे. याआधी भारत सरकारने चीनी ॲपवर बंदी घातली होती. मात्र व्हीएलसी मीडिया प्लेअर चायनीय अप नाही हे फ्रान्समध्ये तयार करण्यात आले आहेत.

चीनचे 59 ॲप्स बॅन भारतात 59 चीनी ॲपवर बंदी भारत सरकारने याआधीच चीनचे 59 ॲप्स बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. टिकटॉकसह Tik Tok यूसी ब्राऊजर uc browser शेअर इट share it इत्यादी ॲप्सवर केंद्र सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हे चीनी ॲप्स युजर्सचा डेटा चोरी करून विकत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर भारत सरकारकडून अनेक चीनी ॲप्सवर बंदी घालण्यात आली.

कोणतीही प्रतिक्रिया नाही व्हीएलसी कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही भारतात व्हीएलसी मीडिया प्लेअरवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आयटी कायदा 2000 काय आहे. आयटी कायदा 2000 नुसार एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती चोरून किंवा अप्रत्यक्षपणे युजरच्या संमतीशिवाय वापरणे किंवा ती इतरांना देणे विकणे बिघाड करणे हॅक करणे व्हायरस पसरवणे ओळखीच्या पुराव्यांचा गैरवापर करणे किंवा त्यासंदर्भातील माहिती चोरणे किंवा विकणे हा गुन्हा आहे.

हेही वाचा - Monkey In Honeytrap माकडीणीच्या आमिषाला बळी पडत माकड सापडले हनीट्रॅपमध्ये

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.