आसाम - आसामच्या नुमालीगडमध्ये पुन्हा एकदा मनुष्य आणि हत्ती यांच्यातील संघर्ष पेटला. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चहाच्या मळ्यात जंगली हत्तीने एका माणसाला पायदळी तुडवले. या हल्ल्ल्यानंतर रमा कर्माकर नाव असलेला हा शेतकरी गंभीर जखमी झाला. त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने नंतर जोरहाट मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे.
जंगली हत्तीने माणसाला पायदळी तुडवले!...पाहा व्हिडिओ - आसाम जंगली हत्ती व्हिडिओ न्यूज
रमा कर्माकर नाव असलेल्या एका शेतकऱ्याला जंगली हत्तीने पायदळी तुडवले. या शेतकऱ्याची प्रकृती गंभीर आहे.
जंगली हत्तीने माणसाला पायदळी तुडवले!...पाहा व्हिडिओ