ETV Bharat / bharat

Vice President Election : उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक; जगदीप धनखड-मार्गारेट अल्वा यांच्यात लढत

author img

By

Published : Aug 6, 2022, 7:16 AM IST

Updated : Aug 6, 2022, 10:10 AM IST

देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक ( Vice President Election ) होत आहे. एनडीचे उमेदवार जगदीप धनखड ( NDA candidate Jagdeep Dhankhad ) व युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा ( UPA candidate Margaret Alva ) यांच्यामध्ये उपराष्ट्रपतीपदासाठी लढत होत आहे. लोकसभा, राज्यसभेचे खासदार या निवडणुकीत आज मतदान करतील. ( MP MLA Will Vote )

Vice President Election
Vice President Election

देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होत आहे. एनडीचे उमेदवार जगदीप धनखड ( NDA candidate Jagdeep Dhankhad ) व युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा ( UPA candidate Margaret Alva ) यांच्यामध्ये उपराष्ट्रपतीपदासाठी लढत होत आहे. खासदार, आमदार या निवडणुकीत आज मतदान ( MP MLA Will Vote ) करतील. संसदेतील सदस्यांचे बलाबल पाहता भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय सहज मानला जात आहे.

एनडीचे उमेदवार जगदीप धनखड - राजस्थानमधून आलेले जगदीप धनखड हे सत्ताधारी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे ( NDA candidate Jagdeep Dhankhad ) उमेदवार आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांचे राजकीय कार्यक्षेत्र राजस्थान असून ते झुंझुनूचे रहिवासी आहेत. लोकसभा आणि राज्यसभेचे अध्यक्ष राजस्थानमधून येण्याची ही पहिलीच वेळ असेल. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे राजस्थानमधील कोटा येथून खासदार आहेत. तर राज्यसभेत सभापती हे उपराष्ट्रपती असतात.

युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा - उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या उमेदवार म्हणून मार्गारेट अल्वा ( UPA candidate Margaret Alva ) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मार्गारेट अल्वा यांना काँग्रेससह इतर प्रमुख राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. तथापि, तृणमूल काँग्रेसने मात्र उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून स्वतःला दूर ठेवले आहे. या पक्षाचे सदस्य मतदान करणार नाहीत. त्यामुळे जगदीप धनखड ( NDA candidate Jagdeep Dhankhad ) यांचे पारडे अधिक जड झाले आहे. त्यामुळे ते उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहज विजयी होतील असे मानले जात आहे.

हेही वाचा - Mumbai High Court : मंत्रीच नाही तर आदेश कुणाला देऊ?; मुंबई उच्च न्यायालयाची मंत्रिमंडळ विस्तारावर टिप्पणी

Last Updated : Aug 6, 2022, 10:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.