ETV Bharat / bharat

वीर सावरकरांचा फ्लेक्स काढून टाकल्याने कर्नाटकात तणाव कलम १४४ लागू Veer Savarkar Flex vacated - वीर सावरकरांचा फ्लेक्स काढून टाकला

कर्नाटकातील शिवमोग्गा Shivamogga of karnataka शहरात स्वातंत्र्यदिनानिमित्त लावण्यात आलेला वीर सावरकर यांचा फ्लेक्स काढण्यात आल्याने Veer Savarkar Flex vacated तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारी म्हणून शहरात कलम १४४ लागू करण्यात आले Section 144 enforced in Shivamogga आहे.

Veer Savarkar Flex vacated in Shivamogga of karnataka Section 144 enforced
वीर सावरकरांचा फ्लेक्स काढून टाकल्याने कर्नाटकात तणाव कलम १४४ लागू
author img

By

Published : Aug 15, 2022, 5:50 PM IST

Updated : Aug 15, 2022, 6:03 PM IST

शिवमोग्गा कर्नाटक शहरातील Shivamogga of karnataka अमीर अहमद सर्कल येथे लावलेला वीर सावरकर यांचा फ्लेक्स काही युवकांनी काढून टाकल्याची Veer Savarkar Flex vacated घटना आज घडली आहे. फ्लेक्स काढून त्याची विटंबना करणाऱ्या हल्लेखोरांना अटक करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले. खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी शहरात कलम 144 लागू करण्यात आले Section 144 enforced in Shivamogga आहे.

स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त शिवमोगा येथील अमीर अहमद सर्कल सजवण्यात आले असून तेथे वीर सावरकर यांचा फ्लेक्सही लावण्यात आला आहे. मात्र काही तरुणांनी तो फ्लेक्स फाडून काढून टाकला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी हलका लाठीचार्ज केला.

वीर सावरकरांचा फ्लेक्स काढून टाकल्याने कर्नाटकात तणाव कलम १४४ लागू

या घटनेचा निषेध करत हिंदुत्ववादी संघटनांनी बैठक घेत निषेध केला. त्यानंतर कार्यकर्ते पुन्हा फ्लेक्स लावण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांना रोखले आणि शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी चार ते पाच जणांना पोलिसांनी पकडून नेले. अमीर अहमद सर्कलमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. शहरातील गांधी बाजार आणि नेहरू रोडवरील दुकाने बंद ठेवण्यात आली असून संपूर्ण शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

तरुणावर प्राणघातक हल्ला सावरकरांचा फ्लेक्स काढल्याची घटना झाल्यानंतर काही तासांतच एका तरुणावर हल्लेखोरांनी वार केल्याची घटना समोर आली आहे. गांधी बाजार येथे प्रेम सिंग (20) नावाच्या तरुणावर चाकूने वार करण्यात आले. जखमी तरुणाला मॅकगन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सावरकरांचा फ्लेक्स काढल्याची घटना झाल्यानंतर काही तासांतच एका तरुणावर हल्लेखोरांनी वार केल्याची घटना समोर आली आहे.

दहा जणांना अटक फ्लेक्स काढल्याप्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली असून शिवमोग्गा शहरात 18 ऑगस्टपर्यंत कलम 144 लागू करण्यात आली आहे. पूर्व विभागाचे आयजीपी त्यागराज यांनी शिवमोग्गा शहराला भेट देऊन पाहणी केली.

हेही वाचा Veer Savarkar Death Anniversary अन् वीर सावरकरांनी इच्छामरणाचा मार्ग स्वीकारला

Last Updated : Aug 15, 2022, 6:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.