उज्जैन ( मध्यप्रदेश ) : मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील खासदार अनिल फिरोजिया यांनी बुधवारी आपल्या कुटुंबासह दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पीएम मोदींनी खासदार फिरोजिया यांची 5 वर्षांची मुलगी अहाना फिरोजिया हिच्याशी संवाद साधला आणि प्रेमाने तिला चॉकलेट देऊन आशीर्वाद दिला. दोघांमध्ये 5 ते 10 मिनिटे खूप चर्चा झाली. पीएम मोदींनी अहानाला विचारले की, 'तू मला ओळखतेस का', तर अहानाने खूप प्रेमाने उत्तर दिले आणि म्हणाली, हो तुम्ही लोकसभेत पप्पांसोबत काम करता. मी तुला टीव्हीवर पाहते'. अहानाचे बोलणे ऐकून पीएम मोदी खूप हसले.
पंतप्रधानांना भेटण्याचा हट्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा मुलांना भेटत असतात. ते मुलांशी पंतप्रधानासारखे नाही तर मित्रासारखा वागतात. यामुळेच मुलांना नरेंद्र मोदी खूप आवडतात. अनिल फिरोजिया यांच्या मुलीने पंतप्रधानांशी संवाद साधला आणि तो खास क्षण सर्वांसोबत शेअर केला. तिने सांगितले की "तिचे नाव आहना फिरोजिया आहे आणि ती पाच वर्षांची आहे. पंतप्रधान मोदींना भेटून खूप आनंद झाला. मी रोज पीएम मोदींना टीव्हीवर पाहते. आज त्यांना भेटले. पप्पा नेहमी त्यांना भेटायला सांगत होते, आज पप्पांनी माझी ओळख करून दिली आणि मोदींनी सुद्धा मला चॉकलेट दिले.
-
आज मेरी दोनों बालिकाएं छोटी बालिका अहाना और बड़ी बालिका प्रियांशी आदरणीय प्रधानमंत्री जी से प्रत्यक्ष मिल कर और उनका स्नेह पाकर बहुत आनंदित और अभीभूत है।@narendramodi @PMOIndia @BJP4India @BJP4MP pic.twitter.com/v5ULVP9KPU
— Anil Firojiya (@bjpanilfirojiya) July 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">आज मेरी दोनों बालिकाएं छोटी बालिका अहाना और बड़ी बालिका प्रियांशी आदरणीय प्रधानमंत्री जी से प्रत्यक्ष मिल कर और उनका स्नेह पाकर बहुत आनंदित और अभीभूत है।@narendramodi @PMOIndia @BJP4India @BJP4MP pic.twitter.com/v5ULVP9KPU
— Anil Firojiya (@bjpanilfirojiya) July 27, 2022आज मेरी दोनों बालिकाएं छोटी बालिका अहाना और बड़ी बालिका प्रियांशी आदरणीय प्रधानमंत्री जी से प्रत्यक्ष मिल कर और उनका स्नेह पाकर बहुत आनंदित और अभीभूत है।@narendramodi @PMOIndia @BJP4India @BJP4MP pic.twitter.com/v5ULVP9KPU
— Anil Firojiya (@bjpanilfirojiya) July 27, 2022
खासदार म्हणाले, आजचा दिवस अविस्मरणीय आहे: अनिल फिरोजिया यांनी ट्विट केले आणि म्हटले की, "जगातील सर्वात लोकप्रिय नेता, देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कुटुंबासह भेटण्याचे सौभाग्य मिळाले. त्यांचे आशीर्वाद आणि जनतेच्या निस्वार्थ सेवेचा मंत्र मिळाला. आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलेल्या अशा कष्टाळू, प्रामाणिक, निस्वार्थी, त्यागशील पंतप्रधानांच्या उपस्थितीत मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. आज माझ्या दोन्ही मुली धाकटी अहाना आणि मोठी प्रियांशी पंतप्रधानांना भेटून आणि त्यांचे स्नेह मिळवून खूप आनंदी आणि भारावून गेले आहेत. (Narendra Modi Conversation with Aahna Firojia) (Narendra Modi Conversation with Aahna Firojia)
-
मैं सौभाग्यशाली हूं कि ऐसे कर्मठ,ईमानदार,नि:स्वार्थ,त्यागी व देश के लिए अपना संपूर्ण जीवन समर्पित कर देने वाले प्रधानमंत्री आदरणीय श्रीं नरेंद्र मोदी जी के सानिध्य में मुझे भी जनता की सेवा का अवसर मिला है। pic.twitter.com/K71WfAGgsm
— Anil Firojiya (@bjpanilfirojiya) July 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मैं सौभाग्यशाली हूं कि ऐसे कर्मठ,ईमानदार,नि:स्वार्थ,त्यागी व देश के लिए अपना संपूर्ण जीवन समर्पित कर देने वाले प्रधानमंत्री आदरणीय श्रीं नरेंद्र मोदी जी के सानिध्य में मुझे भी जनता की सेवा का अवसर मिला है। pic.twitter.com/K71WfAGgsm
— Anil Firojiya (@bjpanilfirojiya) July 27, 2022मैं सौभाग्यशाली हूं कि ऐसे कर्मठ,ईमानदार,नि:स्वार्थ,त्यागी व देश के लिए अपना संपूर्ण जीवन समर्पित कर देने वाले प्रधानमंत्री आदरणीय श्रीं नरेंद्र मोदी जी के सानिध्य में मुझे भी जनता की सेवा का अवसर मिला है। pic.twitter.com/K71WfAGgsm
— Anil Firojiya (@bjpanilfirojiya) July 27, 2022
हेही वाचा : 44th Chess Olympiad : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जगातील सर्वात मोठ्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन