ETV Bharat / bharat

Two Militants killed in Sopore encounter : जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांना धाडले यमसदनी

जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित दोन दहशतवाद्यांना सुरक्षादलांनी यमसदनी Two Jaish Militant killed धाडले. गुरुवारी मध्यरात्री ही चकमक Sopore encounter झाली. Two Jaish Militant killed in Sopore encounter

Two Jaish Militant killed in Sopore encounter
जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांना धाडले यमसदनी
author img

By

Published : Sep 1, 2022, 9:10 AM IST

श्रीनगर: अतिरेकी प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित २ दहशतवाद्यांना सुरक्षादलाच्या जवानांनी सोपोरमध्ये कंठस्थान Two Jaish Militant killed घातले. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हे दोघे नागरिकांवर हल्ले करण्याची योजना आखत Sopore encounter होते.

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात सुरक्षा दलांशी रात्रभर झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद (JeM) चे दोन अतिरेकी ठार झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केल्यानंतर बुधवारी रात्री सोपोर शहरातील बोमाई भागात ही चकमक झाली.

"ठार झालेल्या जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्याचे वर्गीकरण करण्यात आले आहे. सोपोरचा मोहम्मद रफी आणि पुलवामाचा कैसर अश्रफ अशी दोन्ही दहशतवाद्यांची नावे आहेत. दहशतवादी रफीवर यापूर्वी दोनदा PSA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघेही अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये सामील होते. इनपुटनुसार ते सोपोर परिसरातील नागरिकांवर हल्ले करण्याचा कट रचत होते, ADGP काश्मीर विजय कुमार यांनी ट्विट केले.

या कारवाईत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. गोळीबारात एक नागरिकही जखमी झाला. हे अतिरेकी प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते. हे दोघे नागरिकांवर हल्ले करण्याचा कट रचत होते. जम्मू-काश्मीर पोलिसांनी बुधवारी सोपोर चकमकीत ठार झालेल्या जैश-ए-मोहम्मद (JeM) च्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटवली.

बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आणि त्यानंतर दोन अतिरेकी ठार झाले. "मारले गेलेले जेएम अतिरेकी सोपोरचे मोहम्मद रफी आणि पुलवामाचे कैसर अश्रफ हे आहेत. रफीवर यापूर्वी दोनदा PSA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघेही अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये सामील होते. इनपुटनुसार, ते सोपोरमधील नागरिकांवर हल्ले करण्याचा कट रचत होते अशी माहिती जम्मू आणि काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही कुमार यांनी सांगितले. चकमकीदरम्यान एक नागरिकही जखमी झाला असून त्याला श्रीनगरच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे एडीजीपी यांनी सांगितले. Two Jaish Militant killed in Sopore encounter

हेही वाचा : Pulwama Encounter: पुलवामा येथे चकमक; सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा केला खात्मा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.