ETV Bharat / bharat

निवडणुकीच्या ड्युटीवर तैनात असलेल्या जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, दोन जवान ठार

जवान मणिपूरच्या सीआरबीएफ बटालियनचे ( Manipur battalion firing ) आहेत. पोरबंदरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी एएम शर्मा म्हणाले की पुढील महिन्यात गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने जवानांना पाठविले ( clash between constables on election duty ) होते.

दोन गोळीबार
दोन गोळीबार
author img

By

Published : Nov 27, 2022, 8:27 AM IST

पोरबंदर : गुजरातमधील पोरबंदरजवळ शनिवारी एका सीआरपीएफ जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर ( Two jawans killed in Porbandar ) गोळीबार केला. या अपघातात दोन जवानांचा मृत्यू झाला. तर दोन जवान जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी ( IRB jawans on election duty ) दिली.

जवान मणिपूरच्या सीआरबीएफ बटालियनचे ( Manipur battalion firing ) आहेत. पोरबंदरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी एएम शर्मा म्हणाले की पुढील महिन्यात गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने जवानांना पाठविले ( clash between constables on election duty ) होते. पोरबंदर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला मतदान होणार आहे. ते पोरबंदरपासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या तुकडा गोसा गावात चक्रीवादळ केंद्रात थांबले होते.

साथीदारांवर रायफलने गोळीबार : शर्मा यांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी काही कारणामुळे एका जवानाने त्याच्या साथीदारांवर रायफलने गोळीबार केला. गोळीबारात दोन जवान जागीच ठार झाले, तर दोन जवान जखमी झाले. त्यांना जामनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. यातील एका जवानाच्या पोटात गोळी लागली असून दुसऱ्याच्या पायाला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा आणि इतर कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.